Video | कंटेनरने कारला फरफटत नेलं, अपघाताचा थरारक सीसीटीव्हीत कैद
Thrill Of Container And Car Accident
Sep 11, 2022, 09:35 AM ISTCyrus Mistry यांच्या गाडीच्या अपघातावेळी नेमकं काय झालं? समोर आली महत्त्वाची माहिती
मर्सिडीज-बेंझने अपघातग्रस्त कारची डेटा चिप जर्मनीला पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती
Sep 7, 2022, 11:52 PM IST...अचानक कारची अशी झाली अवस्था; थरकाप उडवणारा Video
सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल.
Aug 29, 2022, 04:35 PM ISTVideo| कारची शर्यतीने घेतला चिमुकल्याचा जीव... जळगावात भीषण अपघात
11 year old boys died in an accident in Jalgaon
जळगावात कारच्या शर्यतीने 11 वर्षांच्या मुलाचा जीव घेतलाय...जळगाव शहरातील मेहरून ट्रॅकवर 11 वर्षांचा मुलगा सायकल फिरवत होता...त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कारची शर्यत लावण्यात आली होती. यामध्ये एका कारने विक्रांत मिश्राला जोरदार धडक दिली...हा अपघात इतका भीषण होता की विक्रांत सायकलसह फुटबॉलसारखा हवेत उडाला...आणि त्याची सायकल झाडवरच अडकलीय...जोरात धडक लागल्याने विक्रांतचा मृत्यू झाला....या घटनेनं एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी करत गुन्हेगारांना कठोर शिक्षेची मागणी केलीय...यानंतर पोलिसांनी कारची शर्यत लावणा-या तिघांना अटक केलीय...
Aug 29, 2022, 10:25 AM ISTभारतीय सैनिकांनी लावलेल्या गाण्यावर पाकिस्तानी सैन्याने ही धरला ताल, पाहा Video
आज इंडिया आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) क्रिकेटचा सामना रंगणार आहे. तरदुसरीकडे सीमाभागात भारत आणि पाकिस्तान सैनिकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 28, 2022, 05:39 PM ISTधक्कादायक! सुसाट निघाली बाईक आणि अचानक समोर आला ट्रक; पुढे काय झालं पाहा हा Video
या तरुणाचा गाडीचा वेग पाहून कोणीही म्हणाल, मित्रा जरा सांभाळून... आणि काही क्षणात त्याने कधी विचारही केला नसेल अशी घटना त्याचा सोबत घडते.
Aug 28, 2022, 05:36 PM ISTतरुण रस्त्याच्या कडेला उभा होता आणि क्षणात...Video पाहून अंगावर येईल काटा
तरुण रस्त्याच्या कडेला रेलिंग धरून उभा आहे आणि पुढच्याच क्षणी तो तिथून निघून जातो.
Aug 28, 2022, 01:46 PM ISTVideo | 'एक्स्प्रेस वे'चा पंचनामा, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे की मृत्यूचा सापळा
Panchnama of 'Expressway', Mumbai-Pune Expressway is a death trap
Aug 17, 2022, 06:50 PM ISTVideo | विनायक मेटे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या टेम्पो चालकाला अटक
Tempo driver arrested for hitting Vinayak Mete's car
Aug 15, 2022, 07:20 PM ISTVideo | "मराठा आरक्षणासाठी विनायक मेटेंनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं", भारती लव्हेकर यांनी व्यक्त केल्या भावना
"Vinayak Mete spent his entire life for Maratha reservation", expressed Bharti Lovekar.
Aug 15, 2022, 06:15 PM ISTVideo | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विनायक मेटेंना वाहिली श्रद्धांजली
Deputy Chief Minister Devendra Fadnavis paid tribute to Vinayak Mete
Aug 15, 2022, 06:10 PM ISTVideo | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या विनायक मेटे यांच्या आठवणी
Video | Chief Minister Eknath Shinde told the memories of Vinayak Mete
Aug 15, 2022, 06:05 PM ISTविनायक मेटे यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार
Funeral of Vinayak Mete with state honors
Aug 15, 2022, 06:00 PM ISTVideo | "मराठाला समाजाला आरक्षण मिळवून देणे हीच खरी श्रद्धांजली," रामदास आठवले
It was a real tribute to the Maratha community to get reservation," Ramdas recalled
Aug 15, 2022, 05:20 PM ISTVideo | "मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय म्हणजे विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली असेल" पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावना
Justice to the demands of the Maratha community will be a true tribute to Vinayak Mete," expressed sentiments of Pankaja Munde.
Aug 15, 2022, 05:10 PM IST