bmc

"मुंबई काबीज करण्याची भाजपची बऱ्याच वर्षांपासून इच्छा"; महापालिकेच्या निवडणुकीवरुन अजित पवार यांचा टोला

BMC Election : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर' बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदार बैठकीचे उपस्थित होते.

Jun 4, 2023, 09:44 AM IST

Mumbai News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; सातही धरणांत केवळ इतके टक्के पाणी शिल्लक, पाऊस लांबला तर...

Mumbai Water News : मान्सून लांबला तर मुंबईवर पाणी टंचाईचे सावट निर्माण होणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न मुंबई महापालिकेसमोर आहे. 

Jun 1, 2023, 10:20 AM IST

Mumbai News : मुंबईतील 'या' उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात जाल तर दंड होणार !, स्पीड लिमिट करणार चेक

Mumbai News : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील पुलावरुन भरधाव वाहने चालवल्यास पालिकेकडून रोख दंड वसूल केला जाणार आहे.  या ठिकाणी वाढलेले अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

May 12, 2023, 03:35 PM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून पाणीकपात मागे

Mumbai Water Cut : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट सहन करावं लागत आहेत. अशात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. 

Apr 19, 2023, 09:53 AM IST
 Special Report on BMC Canteen Chor PT2M40S

VIDEO | बीएमसीतले चमचेचोर कोण?

Special Report on BMC Canteen Chor

Apr 16, 2023, 05:45 PM IST

Mumbai News : मुंबई पलिकेत चिंधीगिरी! ग्लास, चमच्यासह जेवणाची ताटंही गायब, भांडी चोरांचा सुळसुळाट

Mumbai BMC News : भांडी चोरीच्या घटनेमुळे मुंबई महानगर पालिकेची अब्रु वेशीला टांगली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास अजब उत्तर दिली जात असल्याचे समोर आले आहे.

Apr 14, 2023, 12:54 PM IST