ठाकरे गटाच्या मोर्चात मनपा अधिकाऱ्याला मारहाण, अनिल परब यांच्यासमोर झालेल्या मारहाणीचा Video समोर
शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज मुंबई पालिका एच पूर्व विभागावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Jun 26, 2023, 05:07 PM ISTVideo | ठाकरे गटाचा महापालिकेवर अतिविराट मोर्चा; उद्धव ठाकरेंनी बोलवली महत्त्वाची बैठक
Thackeray Group To Get Massive March At BMC Prepration Begins
Jun 26, 2023, 01:10 PM ISTMumbai Rains : मुसळधार पावसाने विलेपार्लेमधील 3 मजली इमारत कोसळतानाचा VIDEO समोर, ते सगळं थोडक्यात...
Mumbai Building Collapse Video : मुंबईत अनेक भागात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. तर मुंबईत दोन इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
Jun 26, 2023, 10:06 AM ISTकरोना काळातल्या घोटाळ्याची चौकशी होणारच; देवेंद्र फडणवीस ठाम
DCM Devendra Fadnavis on ED Action
Jun 23, 2023, 05:55 PM ISTBMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर
ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे.
Jun 23, 2023, 02:14 PM ISTBMCच्या खरेदी खाते विभागात ईडीचे अधिकारी; सूत्रांची माहिती
ED Raid at BMC
Jun 22, 2023, 05:40 PM ISTVIDEO | BMC खरेदी खाते विभागात ईडीचे अधिकारी?
BMC ED Raid Covid scam know in details
Jun 22, 2023, 04:35 PM ISTकाल सुरक्षा कमी केली, आज शाखा तोडली! विराट मोर्चाच्या आधी ठाकरे गटाची कोंडी
मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसात ठाकरे गटावर कारवाईला वेग आला आहे. ठाकरेंच्या निकटवर्तींयावर ईडीची छापेमारी सुरु असून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.
Jun 22, 2023, 02:19 PM ISTUddhav Thackeray | 1 जुलैला मुंबईत विराट मोर्चा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Uddhav Thackeray announce Morch on 1st July
Jun 20, 2023, 05:40 PM ISTBMC SIT | बीएमसीच्या SIT चौकशीवरुन ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली
Thackeray vs BMC over SIT Investigation
Jun 20, 2023, 05:30 PM ISTHigh Court | दुर्घटना घडण्याआधी मॅनहोल्सची झाकणं बंद करा, कोर्टाने बीएमसीला खडसावले
Bombay High Court Order Mahapalika On Manholes
Jun 20, 2023, 12:20 PM ISTमुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे SIT स्थापन करणार
CM Eknath Shinde Setup SIT Inquiry After DCM Devendra Fadnavis
Jun 20, 2023, 11:05 AM ISTउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा; फडणवीस यांचा जाहीर गौप्यस्फोट; मुख्यमंत्री शिंदे SIT चौकशी करणार
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर, 2023 मधील कारभाराचीही चौकशी करा, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी केला आहे.
Jun 19, 2023, 09:39 PM ISTमुंबई महापालिकेची 'फिट मुंबई मुव्हमेंट' आंतरराष्ट्रीय योग दिनापासून सुरु होणार चळवळ
मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने मुंबई महानगरात वार्डनिहाय योग शिबिर घेण्यात येणार आहे. आतापर्यंत १५ हजार लाभार्थ्यांनी घेतला शिव योग केंद्रातून प्रशिक्षणाचा लाभ
Jun 19, 2023, 07:55 PM ISTVideo | मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचं रस्त्याचं जाळं; असा असेल मुंबईचा कोस्टल रोड
Mumbai Costal Road To Get International Standards After Completion
Jun 16, 2023, 09:15 AM IST