12 ज्योतिर्लिंगांच्या दिव्य नावावरुन निवडा मुलांची नावे; शिव-पार्वतीचा कायम राहिल आशिर्वाद
जर तुम्ही महाशिवरात्री रोजी तुमच्या मुलाचे नाव ठेवत असाल, तर तुम्ही भगवान शिव आणि 12 ज्योतिर्लिंगांशी संबंधित या नावांमधून मुलांसाठी एक नाव निवडू शकता.
Feb 25, 2025, 07:01 PM IST