Rohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM IST'तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम...'; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला
Axar Patel BCCI Naman Awards: मंगळवारी बीसीसीआयने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अक्षर पटेलला पुरस्कार मिळाल्यानंतर हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण हसू लागले.
Jan 25, 2024, 09:10 AM ISTIPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल
IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे.
Jan 22, 2024, 03:57 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo
Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.
Jan 15, 2024, 01:08 PM ISTIND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम 'यशस्वी', शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!
India vs Afghanistan 2nd T20I : यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं.
Jan 14, 2024, 10:01 PM ISTपहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 11, 2024, 02:25 PM ISTरोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jan 7, 2024, 07:22 PM IST'हा तर जिवंतच नाहीय..' रिषभ पंतच्या भीषण अपघातानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली समोर
Rishabh Pant Accident: भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दिल्ली रुरकी हायवेवर झालेल्या भीषण अपघातात पंत जखमी झाला होता.
Jan 1, 2024, 01:11 PM ISTकेएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू
IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.
Dec 19, 2023, 01:28 PM ISTटीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका गुलाबी ड्रेसमध्ये का खेळली? कारण आहे खूपच खास
India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. पण यासामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसने
Dec 18, 2023, 09:24 AM ISTभारताला मोठा झटका! मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, चहरही OUT; या खेळाडूला संधी
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दीपक चहर एकदिवसीय, तर मोहम्मद शमी कसोटी संघातून बाहेर पडला आहे. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आता एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
Dec 16, 2023, 11:54 AM IST
टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी Good News, रवी, सूर्या जगातले नंबर वन खेळाडू
ICC T20 Rankings: आयसीसीने नवी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई टी20 क्रिकेट जगतातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. रवीने दिग्गज गोलंदाज राशिद खानलाही मागे टाकलं आहे.
Dec 6, 2023, 04:53 PM IST
विराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?
Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत.
Dec 5, 2023, 09:34 PM ISTIND Vs AUS 5th T20i : टीम इंडियाचा शेवट गोड! रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव; अर्शदीप ठरला गेम चेंजर
IND vs AUS, Bengaluru : रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 154 धावाच करता आल्या.
Dec 3, 2023, 10:28 PM IST