arvind kejriwal

सोनिया गांधी भाजपाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार? CM Arvind Kejriwal यांचा उपरोधिक टोला

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.

Sep 13, 2022, 05:05 PM IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान विवाहबद्ध, पाहा खास फोटो

Bhagwant Mann's Wedding Updates: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी गुरुवारी डॉ. गुरप्रीत कौर ( Dr Gurpreet Kaur) यांच्याशी विवाह केला. 

Jul 7, 2022, 01:46 PM IST

भाजप आणि आपच्या नगरसेवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, बुट, चप्पलने बदडलं, VIDEO VIRAL

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावरून भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये वाद

 

Mar 30, 2022, 08:13 PM IST

मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

Mar 30, 2022, 02:44 PM IST

दिल्ली, पंजाबनंतर आता आम आदमी पक्षाची नजर या राज्यावर, AAP ची मोठी कार्यकर्ता परिषद

पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आता आम आदमी पक्षाने इतर राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार सुरु केला असून सत्तेत येण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 27, 2022, 06:10 PM IST

AAP चे पंजाबमधील विजयाचे 'शिल्पकार' आता गुजरातमध्ये, सर्व राज्यांमधील निवडणूक लढवणार

पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवून सरकार स्थापन केले. या विजयाचे श्रेय संदीप पाठक (Sandeep Pathak) यांना दिले जात आहे.

Mar 22, 2022, 10:05 PM IST

देशातील दुसरे सर्वात युवा खासदार होणार राघव चड्ढा, CA ते MP असा होता प्रवास

पंजाबमध्ये 5 राज्यसभा सदस्यांसाठी 31 मार्चला मतदान होणार आहे. पंजाबमध्ये मिळालेल्या मोठ्या बहुमतानंतर आपचे सर्व सदस्य जवळजवळ राज्यसभेवर निवडून जाणार आहेत.

Mar 22, 2022, 09:36 PM IST

हरजभजन सिंगची नवी इनिंग! 'आप'कडून राज्यसभेवर जाणार, पाच जणांची नावं निश्चित

पंजाबमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी 'आप'ने उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत

Mar 21, 2022, 01:19 PM IST

पंजाबच्या विजयानंतर केजरीवाल म्हणाले, आम आदमीला आव्हान देऊ नका!

AAP On Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निडवणुकीत 10 वर्षांच्या आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर  अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, 'आम आदमी'ला आव्हान देऊ नका!  

Mar 10, 2022, 04:33 PM IST

Punjab च्या मतदारांचा दिल्ली मॉडेलवर शिक्कामोर्तब, चन्नींना नाकारलं तर कॅप्टन ही आऊट

Punjab Result : पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाची लाट पंजाबमध्ये दिसून येत आहे. ज्यामध्ये अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत आहेत. काँग्रेसला येथे मोठा झटका बसला आहे.

Mar 10, 2022, 12:23 PM IST

Assembly Election 2022 : 2024 मध्ये 'आप'चं थेट मोदींना आव्हान?

'इस बार, बस एक बार केजरीवाल' असं आवाहन आपने केलं होतं, आता आपचं लक्ष 2024

Mar 10, 2022, 12:17 PM IST

Exit Poll! कोण होणार पंजाबचा 'सरदार'? पंजाबमध्ये कोणाची बल्ले बल्ले?

पंजाबमध्ये कोणाचं सरकार येणार, काय सांगतेय Exit Poll ची आकडेवारी

Mar 7, 2022, 07:20 PM IST

आता गोव्यात मोफत वीज, पाणी देण्याची अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

 Goa Election : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे.  

Feb 3, 2022, 11:37 AM IST