arvind kejriwal

केजरीवालच नव्हे तर 'या' मुख्यमंत्र्यांनाही झाली होती अटक

Arvind Kejriwal Arrest : अरविंद केंजरीवालच नव्हे, मुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या 'या' नेतेमंडळींनाही झालेला तुरुंगवास 

Mar 22, 2024, 12:21 PM IST

'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला

Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.

Mar 22, 2024, 10:20 AM IST

केजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'

Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याने दिल्लीसहीत देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे.

Mar 22, 2024, 09:47 AM IST

केजरीवाल यांना जेलमधून मुख्यमंत्री म्हणून काम करता येईल का? कायदा काय सांगतो?

Can Arvind Kejriwal Run Government From Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने त्यांच्या राहत्या घरामधून अटक केली. मद्य घोटाळ्यामध्ये मनी लॉण्ड्रींग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Mar 22, 2024, 07:38 AM IST

'भयभीत हुकूमशाहा...' केजरीवालांना अटक होताच राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi On Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्य़मंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीनं अटक केली आणि राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. 

 

Mar 22, 2024, 07:10 AM IST

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना होणार अटक? AAP च्या नेत्यांचा दावा

Arvind Kejriwal News: सौरभ यांच्यासह आतिशी सिंह यांनीही ट्विट केलंय की, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज सीएम केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकणार असून त्यांना अटकही केली जाऊ शकते.

Jan 4, 2024, 07:43 AM IST

अरविंद केजरीवालांनी थेट सनी देओलशी घेतला पंगा, म्हणाले 'हे असले मोठे लोक...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथील सभेत अभिनेता सनी देओलला लक्ष्य केलं. हे मोठे लोक काही करणार नाहीत असं सांगत अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना आम आदमी पक्षाला निवडून देण्याचं आवाहन केलं.  

 

Dec 2, 2023, 07:03 PM IST

दीपिकापासून परिणीतीपर्यंत बॉलीवूडच्या 'या' खास मेहंदी डिजाईन.... तुम्हाला कोणती आवडली?

मेहेंदी हे भारतीय लग्नातील सर्वात महत्वाचे कार्य आहे. जेव्हा जेव्हा एखादा सेलिब्रिटी गाठ बांधतो तेव्हा ते आम्हाला त्यांच्या मेहेंदीची झलक देण्यास चुकत नाहीत. रंगापासून ते डिझाइनपर्यंत सर्व काही स्पॉट आहे. लग्नाचा सीझन सुरू असल्याने, आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी वधू आणि त्यांच्या मेहेंदी डिझाइन्सची झलक देत आहोत जे तुम्हाला प्रेरणा देतील. 

Sep 26, 2023, 04:10 PM IST

17.5 कोटींच्या इंजेक्शनमुळे वाचलं 18 महिन्यांचं बाळ; थेट CM ने घरी जाऊन घेतली भेट

18 Month Old Boy Rare Genetic Disease: मागील बऱ्याच काळापासून या चिमुकल्याच्या इलाजासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु होती. या मोहिमेचं नेतृत्व एका खासदाराने केलं विशेष.

Sep 12, 2023, 08:23 PM IST

मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा, याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणाराय. मात्र देशातील 450 जागांवर रनर अप फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला?

 

Aug 31, 2023, 10:43 PM IST

'अदानी मोदींच्या इतके जवळचे कसे? अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कोणाचा ? राहुल गांधी यांचा सवाल

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रश्नावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

Aug 31, 2023, 05:37 PM IST

कधी पार्कात, तर कधी शौचालयात...12 वर्षाच्या मुलांवर शाळेतील मुलांकडूनच लैंगिक अत्याचार, पालक हादरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शाळेच्या उन्हाळी शिबिरात हा प्रकार घडला आहे. पीडित दोन्ही मुलांच्या कुटुंबाने वेगवेगळ्या तक्रार दाखल केल्या आहेत. यानंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 29, 2023, 11:49 AM IST