'अटक बेकायदेशीर नाही,' केजरीवाल यांना हायकोर्टाचा झटका, याचिका फेटाळली; 'आम्ही राजकारणाला बांधील नाही'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर नाही सांगत हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे.
Apr 9, 2024, 04:17 PM ISTतिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी
Delhi CM Health Update in Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. या दरम्यान त्यांच तब्बल 4.5 किलो वजन कमी झालं. एवढंच नव्हे तर या 12 दिवसांत त्यांना स्वतःजवळ चॉकलेट ठेवण्याची परवानगी देखील घ्यावी लागलं. असा कोणता आजार आहे, जाणून घ्या या आजाराबाबत.
Apr 5, 2024, 05:59 PM ISTछोटा राजन, शहाबुद्दीन आणि आता अरविंद केजरीवाल, तिहार जेलमधील बरॅक नंबर 2... 'हे' आहेत शेजारी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार जेलच्या बरॅक नंबर 2 मध्ये ठेवण्यात आलं आहे. सोमवारी केजरीवाल यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मद्य घोटाळ्यात ईडीने केजरीवाल यांना अटक केली आहे.
Apr 1, 2024, 08:04 PM IST'प्रधानमंत्रीजी ये जो कर..', केजरीवालांचा कोठडीतील Video; तुरुंगात हवंय PM संदर्भातील 'हे' पुस्तक
Arvind Kejriwal Comment On Prime Minister Ask For Book Also: केजरीवाल यांना कोर्टरुममध्ये घेऊन जात असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर त्यांनी अगदी एका वाक्यात पंतप्रधानांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवली.
Apr 1, 2024, 01:28 PM ISTकेजरीवाल यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला! तिहारमध्ये शिफ्ट करणार; दिल्लीच्या CM ला हवीत 'ही' 3 पुस्तकं
Kejriwal Sent To Judicial Custody: अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या दिल्लीच्या राहत्या घरामधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा त्यांची कोठडी वाढवून देण्यात आल्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यात वाढ केली आहे.
Apr 1, 2024, 12:39 PM ISTकेजरीवालांच्या अटकेवर थेट जर्मनीने केलं भाष्य; भारताने कडक शब्दांत नोंदवला निषेध 'तुम्ही आमच्या अंतर्गत...'
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने भाष्य केलं होतं. त्यावर आता भारताने आपली नाराजी नोंदवली आहे.
Mar 23, 2024, 04:44 PM IST
'मोदींनाही 'ईडी'च्या कार्यालयामध्ये 9 तास बसवून ठेवलं होतं, त्यांनी सगळ्या...'
BJP MP Talks About PM Modi Faced ED Inquiry: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता भाजपा खासदाराने मोदींची ईडी चौकशी झालेली तेव्हाचा किस्सा सांगितला आहे.
Mar 23, 2024, 03:28 PM ISTकाँग्रेसला जावयाकडून घरचा आहेर! ED च्या कारवाईवर वाड्रा म्हणतात, 'केजरीवालांना 9 वेळा..'
Robert Vadra On Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावरच ईडीकडून अटक करण्यात आल्याने काँग्रेससहीत 'इंडिया' आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ड वाड्रा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चा रंगली आहे.
Mar 23, 2024, 10:42 AM IST'..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'
Uddhav Thackeray Group On Kejriwal Arrest: ‘ईडी’ हा सध्या एक बेभरवशाचा टोणगा झाला आहे व मोदी-शहांनी फटका मारताच ते सांगतील त्याला शिंगावर घेत असतो. भारतातील लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान त्यामुळे नष्ट झाले आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Mar 23, 2024, 07:32 AM IST'माझं आयुष्य पूर्णपणे...,' अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. दरम्यान अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून मी जेलच्या आत असो किंवा बाहेर, माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे असं ते म्हणाले आहेत.
Mar 22, 2024, 04:13 PM IST
मद्य घोटाळा प्रकरण: अटकेनंतर केजरीवाल यांना विशेष PMLA कोर्टात केलं हजर
ED Presented Arvind Kejriwal In Special PMLA Court
Mar 22, 2024, 03:15 PM ISTSharad Pawar:केजरीवाल्यांच्या अटकेचा शरद पवारांकडून निषेध
Sharad Pawar condemned Kejriwal's arrest
Mar 22, 2024, 02:20 PM ISTSupriya Sule :देशात दडपशाही सुरु,केजरीवाल अटकेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Repression continues in the country, Supriya Sule's reaction after Kejriwal's arrest
Mar 22, 2024, 02:15 PM ISTAnna Hajare | केजरीवालांवरील कारवाईचं अण्णांकडून समर्थन
Action against Kejriwal supported by Anna Hajare
Mar 22, 2024, 02:10 PM ISTKejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.
Mar 22, 2024, 01:09 PM IST