'नायक'साठी घेतलेले पैसे अजूनही शाहरुखकडे! पिक्चर सोडण्याबद्दल म्हणाला, '1 दिवसाचा CM..'
Shah Rukh Khan Was Suppose To Act In Nayak Movie: अभिनेता शाहरुख खाननेच यासंदर्भातील माहिती दिली असून आधी चित्रपटाला होकार दिल्यावर चित्रपटातून नेमकी माघार का घेतली या बद्दलचा खुलासाही केला आहे. जाणून घेऊयात शाहरुख नक्की काय म्हणाला आहे या चित्रपटातून बाहेर पडण्यामागील कारणासंदर्भात बोलताना...
Jun 23, 2024, 05:11 PM ISTबॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...
Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.
May 22, 2024, 10:52 AM IST23 वर्षांनंतर बनणार अनिल कपूरच्या 'या' फ्लॉप चित्रपटाचा सिक्वेल
अनिल कपूर आणि राणी मुखर्जी दोघंही फिल्म इंडस्ट्रीतले मोठे कलाकार आहेत.
May 18, 2024, 01:26 PM ISTअन् संतापलेल्या सनी देओलने अनिल कपूरची कॉलरच पकडली; त्यानंतर कधीच एकत्र केलं नाही काम
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना एकमेकांचा चेहराही पाहणं आवडत नाही. अनिल कपूर आणि सनी देओल यांच्यातील वादही बॉलिवूडमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. हा वाद इतका टोकाला गेला होती की, सनी देओलने अनिल कपूरची कॉलर पकडली होती.
May 7, 2024, 08:48 PM IST
'मध्यरात्री दिग्दर्शकानं हॉटेलमध्ये बोलावलं अन्...', उपासना ओरडत म्हणाली; 'माझ्या वडिलांच्या वयाच्या...'
Upasana Singh : उपासना सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं आहे.
Apr 29, 2024, 01:27 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अनिल कपूरच्या 'या' भूमिकेची भुरळ
2001 साली आलेला नायक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गोष्ट उघड केली
Apr 28, 2024, 01:26 PM ISTअनिल कपूरचा 'नायक' चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM एकनाथ शिंदे म्हणाले 'तो चित्रपट....'
Eknath Shinde on Film Nayak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या (Anil Kapoor) नायक (Nayak) चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं. मनिष पॉल (Manish Paul) याने मुलाखतीदरम्यान तुम्हाला हा चित्रपट पाहून मुख्यमंत्री होण्याची प्रेरणा मिळाली का? अशी विचारणा केली.
Apr 27, 2024, 12:41 PM IST
'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...
Anil Kapoor's Son Harsh Varrdhan : अभिनेत्यानं लग्झरीयस लाइफस्टायमुळे ट्रोल करणाऱ्याला दिलं सडेतोड उत्तर
Apr 19, 2024, 03:05 PM ISTMr India चित्रपटात झळकलेली 'ती चिमुरडी आता काय करते? चित्रपटसृष्टीपासून लांब करते 'हे' काम
Anil Kapoor Movie Mr. India Child Artist : अनिल कपूर यांच्या Mr. India या चित्रपटात टीनाची भूमिका साकारणारी ही बालकलाकार 37 वर्षांनी आता काय करते तुम्हाला माहितीये का...
Apr 18, 2024, 05:55 PM ISTबोनी कपूर यांच्यावर रागावलेत अनिल कपूर, भावा-भावांमध्ये का आला दुरावा?
Anil Kapoor Miffed on Boney Kapoor : अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यात या गोष्टीमुळे झाला वाद... निर्मात्यानं केला खुलासा
Mar 31, 2024, 04:35 PM ISTना सलमान, ना अनिल कपूर; ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, निर्मात्यांनी दिली माहिती
बोनी कपूर हे लवकरच या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार आहेत.
Mar 31, 2024, 03:06 PM ISTपुन्हा 'एक दिन का CM'! 23 वर्षानंतर 'नायक'च्या सिक्वेलची चर्चा! मुख्य भूमिकेत अनिल कपूर की...
Anil Kapoor Nayak 2 : अनिल कपूर यांच्या 'नायक' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाचा सिक्वेल येण्याची चर्चा सुरु आहे.
Mar 21, 2024, 12:39 PM ISTअनिल कपूरच्या फिटनेसचं रहस्य काय? लेकीने केला खुलासा
अनिल कपूरच्या फिटनेसवर अनेक तर्क वितर्क काढले जातात. मात्र, त्यांची लेक सोनम कपूरने याबाबत खुलासा केला आहे.
Feb 25, 2024, 09:39 PM IST65 वय असतानाही अनिल कपूर इतका फिट कसा, लेकीनं उलघडलं रहस्य
अभिनेत्री सोनम कपूरने सांगितलं की, अनिल कपूर या वयातही कसा फिट आहे यामागचं सिक्रेट उघड केलंय.
Feb 23, 2024, 10:22 AM IST173 कोटींच्या अलिशान घरात राहते सोनम कपूर, दिसते महलासारखे
Sonam Kapoor Home: या फोटोमध्ये अभिनेत्री सोनम निळ्या रंगाचे जॅकेट मॅचिंग स्कर्ट परिधान करुन कन्सोल टेबलसमोर पोझ देताना दिसत आहे. सोनमच्या घरात नंदीची मुर्ती आहे. लाकडाच्या डायनिंग टेबल आहे. ज्यावर ग्रीनरी, मेणबत्ती, चांदीच्या हत्तीची मुर्ती आणि लाल पानांनी सजवले आहे. नंदीची मुर्ती, झुंबर अशा वस्तूंचा वापर करुन सोनमने आपले घर भव्य असे बनवले आहे. फोटो पाहून ते घर नाही तर महलच वाटत आहे. घर असावे तर असे, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
Feb 5, 2024, 02:28 PM IST