हैदराबाद हादरलं
हैदराबादचा दिलसुखनगर भाग पुन्हा एकदा स्फोटांनी हादरला. सायकलवर ठेवलेल्या 2 बॉम्बच्या स्फोटांमुळे 11 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा देशातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
Feb 21, 2013, 11:39 PM ISTहैदराबादात आतापर्यंत झालेले दहशतवादी हल्ले
हैदराबाद शहर नेहमी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. यातील काही प्रमुख घटना पुढील प्रमाणे
Feb 21, 2013, 09:59 PM ISTहैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
हैदराबादमध्ये तीन शक्तीशाली स्फोट झाल्याने मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हैदराबादमधील स्फोटात १० ठार तर १२ जखमी झाले आहेत. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षेत वाढ करण्यात आलीय आहे.
Feb 21, 2013, 07:49 PM ISTहैदराबादमध्ये दोन शक्तीशाली स्फोट, १० ठार ५० जखमी
हैदराबादमध्ये दोन शक्तीशाली स्फोट, १० ठार ५० जखमी
Feb 21, 2013, 07:35 PM IST`म्हणून काय रात्रभर महिलांनी रस्त्यावर फिरायचे?`
आपल्या देशाला स्वातंत्र्य मध्यरात्री मिळाले. याचा अर्थ घेवून महिलांनी रात्रभर रस्त्यावर भटकायचे काय, असा सवाल केला आहे आंध्रप्रदेशमधील काँग्रेसचे परिवनह मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी.
Dec 25, 2012, 12:59 PM ISTमुलांना रागवाल तर जेलमध्ये जाल...
सात वर्षीय मुलाला रागावल्या प्रकरणी भारतीय वंशाच्या दांपत्याला सुमारे दीड वर्षांचा कारावास होण्याची शक्यता आहे.
Dec 1, 2012, 10:09 PM ISTमुखर्जींची बैठक संपताच सभागृहाला आग
युपीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांची बैठक संपताच जुबली सभागृहाच्या गच्चीला आग लागल्याची घटना आज येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
Jul 1, 2012, 03:44 PM ISTस्वतंत्र तेलंगणावरून रणकंदन
तेलंगाणाच्या मुद्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. टीआरएसच्या खासदारांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणी करत गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मात्र सत्ताधा-यांनाच लक्ष्य केलं. संसदेत विरोधकांची चर्चेची तयारी असते मात्र सत्ताधारी खासदारच सर्वाधिक गोंधळ घालतात आणि चर्चा होऊ देत नाहीत असा आरोप विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधा-यांवर केला. दरम्यान, स्वतंत्र तेलंगणाच्या लढ्यात वारांगण जिल्ह्यातील दोन जणांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे.
Mar 28, 2012, 09:50 AM ISTबलात्कारला फॅशनेबल कपडेच जबाबदार - रेड्डी
आंध्र प्रदशाचे पोलीस महासंचालक दिनेश रेड्डी यांनी बादग्रस्त विधान करून खळबल उडवून दिली आहे. महिलांवर बलात्कार होण्यास त्यांचे फॅशनेबल कपडेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
Dec 31, 2011, 05:57 PM ISTआंध्र प्रदेशची शेतकऱ्यांसाठी पथदर्शी कर्ज योजना
आंध्र प्रदेशने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध करुन दिलं आहे. पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देणारे आंध्र देशातले पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेशातील ९५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Nov 19, 2011, 04:16 PM IST