'घाबरलेले मोदी-शहा त्यांच्या...', राज-शाह भेटीनंतर ठाकरे गटाला वेगळीच शंका; म्हणाले, 'पुलवामा...'
Uddhav Thackeray Group Slams Raj Thackeray: राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने राज यांच्यावर हल्लाबोल केला असून या बैठकीच्या संदर्भातून पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला आहे.
Mar 21, 2024, 07:39 AM ISTअमित शाह-राज ठाकरे भेटीचं फलित काय? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
Devendra Fadnavis on Amit Shah Raj Thackeray Meet
Mar 20, 2024, 07:00 PM ISTVIDEO | राज ठाकरे-शाहांच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
DCM Devendra Fadnavis On Raj Thackeray Meet Amit Shah To Join Mahayuti
Mar 20, 2024, 03:05 PM ISTठाकरे-शाह भेटीत पुलवामा हल्ल्यावर चर्चा? राऊत म्हणतात, 'शाहांनी राज ठाकरेंना 'त्या' प्रश्नाचं..'
Sanjay Raut On Raj Thackeray Amit Shah Meeting In Delhi: संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्यंगचित्रासंदर्भातील आपली भूमिकाही पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. तसेच त्यांनी अमित शाह आणि राज ठाकरेंदरम्यान काय चर्चा झाली असेल याबद्दलही भाष्य केलं.
Mar 20, 2024, 11:04 AM ISTRaj Thackeray महायुतीत सहभागी होणार? बाळा नांदगावकर यांचे संकेत
Raj Thackeray महायुतीत सहभागी होणार? बाळा नांदगावकर यांचे संकेत
Mar 20, 2024, 09:45 AM ISTLoksabha Election | राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार? 'त्या' बैठकीत कोण होतं?
Loksabha election Raj Shah Amit Shah Meeting
Mar 19, 2024, 04:35 PM ISTLoksabha Election | अमित शाह यांच्या भेटीनंतर अमित ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट
Loksabha election Amit Thackeray on Raj Thackeray Amit Shah Meet
Mar 19, 2024, 04:20 PM ISTमहायुतीच्या हायव्होल्टेज बैठका; दिल्लीत अमित शाह-राज ठाकरेंमध्ये 30 मिनिटे चर्चा
Raj Thackrey Amit shah Meet in delhi ahed loksabha 2024
Mar 19, 2024, 04:05 PM ISTदिल्ली दरबारी महायुतीच्या हालचाली, राज ठाकरे घेणार अमित शहांची भेट!
Raj Thackeray at Delhi to meet Amit Shah
Mar 18, 2024, 11:05 PM IST...तर लवकर महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहांचा महाविकास आघाडीला सल्ला
Amit Shah On Maharashtra Seat Sharing: महायुतीमधील जागावाटपावरुन चर्चा सुरु असतानाच अमित शाहांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीमधील पक्षांना एक खोचक सल्ला दिला आहे.
Mar 16, 2024, 11:00 AM IST'..म्हणून शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडली'; ठाकरे-पवारांचा उल्लेख करत शाहांनी स्पष्टच सांगितलं
Amit Shah On Maharashtra Politics Talks Shivsena And NCP: भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा संदर्भ देत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अमित शाहांनी आक्षेप घेत या दोन्ही पक्षांमध्ये नक्की फूट का पडली यासंदर्भात विधान केलं.
Mar 16, 2024, 10:08 AM ISTइलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, '12 लाख कोटींचे..'
Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचा थेट नाव घेत उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.
Mar 16, 2024, 09:29 AM ISTसंपूर्ण मुलाखत: CAA लागू झाल्यानंतर अमित शाहांनी पहिल्यांदाच स्पष्ट केली सरकारची भूमिका
HM Amit Shah Uncut On CAA Implementation In India
Mar 14, 2024, 03:35 PM ISTCAA कायदा कधीही मागे घेतला जाणार नाहीः अमित शाह
Amit Shah On Implementation Of CAA Rule Across India
Mar 14, 2024, 01:45 PM ISTभाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 राज्यातील 74 नावांची घोषणा... वाचा एका क्लिकवर
Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 11 राज्यातील 74 नावांची घोषणा करण्यात आली असून यात सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील आहेत.
Mar 13, 2024, 07:40 PM IST