'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.
Dec 29, 2016, 06:06 PM ISTगिरीश महाजनांमागचे वाद संपता संपेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 08:30 PM ISTशिवसेना मंत्र्यांवर आपचे भ्रष्टाचाराच्या आरोपाचे बाण
राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जवळपास गेल्या ९ वर्षांपासून (१३ ऑगस्ट २००८ पासून) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. जणू काही आपली खासगी मालमत्ता असल्यासारखाच या बाजार समितीचा गाडा अर्जुन खोतकर हाकलत आहेत. असा आरोप आपच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रिती शर्मा मेनन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले.
Aug 17, 2016, 06:36 PM ISTसमीर गायकवाडवर आरोप निश्चिती २३ जूननंतर
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाडवर २३ जूनपर्यंत आरोप निश्चित करु नका असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले आहेत.
Jun 10, 2016, 03:36 PM IST'पालघरमध्ये दलितवस्ती सुधारणा निधीचा गैरवापर'
'पालघरमध्ये दलितवस्ती सुधारणा निधीचा गैरवापर'
May 16, 2016, 10:41 PM ISTखडसेंच्या घरासमोरचं उपोषण भाजप कार्यकर्त्यांनी उधळवलं
खडसेंच्या घरासमोरचं उपोषण भाजप कार्यकर्त्यांनी उधळवलं
Apr 7, 2016, 09:38 PM IST'अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली घोटाळा'
'अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली घोटाळा'
Apr 2, 2016, 09:22 PM IST'प्रत्युषाच्या मृत्यूला तिच्या घरचे जबाबदार'
बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणावरून आता प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Apr 2, 2016, 08:54 PM ISTसहीसाठी आरोग्य सेविकेला मारहाण ?
कानळदा गावच्या सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप आरोग्य सेविकेनं केला आहे.
Apr 2, 2016, 04:21 PM ISTअजहरचा ट्रेलर झाला रिलीज
या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानणारे अनेक क्रिकेट चाहते आहेत. या चाहत्यांसाठी लवकरच मोहम्मद अझरुद्दीनच्या कारकिर्दीवर आधारित 'अजहर' हा बायोपिक येत आहे.
Apr 1, 2016, 10:34 PM ISTमाझ्यावरील आरोप निराधार - गणेश पांडे
महिला सहकारीने माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत.
Mar 29, 2016, 07:33 PM ISTचवदार तळ्यावरून विधिमंडळात गोंधळ
महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या कथित शुद्धीकरणाचा मुद्दा सोमवारी विधिमंडळातही गाजला.
Mar 28, 2016, 06:31 PM IST'सरकार अस्थिर करण्यामागे बाबा रामदेव'
उत्तराखंडमधलं मुख्यमंत्री हरीश रावत यांचं सरकार अस्थिर करण्यामागे योगगुरु बाबा रामदेव यांचा हात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे.
Mar 24, 2016, 09:04 PM ISTअभिनेत्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक
वसई : 'कॉमेडी सर्कस' फेम विनोदी अभिनेता रहमान खान याला एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
Mar 10, 2016, 05:22 PM IST