महाराष्ट्रातील 'आपले सरकार' सेवा केंद्राचे कंत्राट गुजरातच्या कंपनीला; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 9 सेतू केंद्रांचं डायरेक्ट टेंडर दिले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू आता गुजरात कंपनी चालवणार असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्र-गुजरात वाद सुरू झाला आहे.
Feb 26, 2025, 07:28 PM IST