Aadhaar | फक्त एका Link ने बदला आधार कार्डवरील जन्मतारीख, जाणून घ्या सोपी पद्धत
Aadhaar Card Update: आजच्या काळात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ, बँकेचे काम, मुलांच्या शाळा, सरकारी रेशन दुकान आदी सर्वत्र आधार कार्ड आवश्यक आहे.
Dec 16, 2021, 08:28 AM ISTLPG कनेक्शन मिळवण्यासाठी फक्त आधार कार्डची गरज; ग्राहकांना मोठा दिलासा
LPG गॅस वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) चे Indane ग्राहकांना एक मोठी सुविधा देत आहे.
Nov 26, 2021, 10:43 AM ISTAadhar Update | आधार कार्डमध्ये कितीवेळा करू शकता अपडेट; जाणून घ्या नवीन नियम
आधार कार्डमध्ये वयक्तिक माहिती, जसे की, नाव, पत्ता, लिंग आणि जन्माची तारीख चुकीची नोंदवली गेल्यास तुम्ही ती माहिती एडिट करून अपडेट करू शकता.
Oct 29, 2021, 12:14 PM ISTAadhaar Card वरचा फोटो बदलणं सहज शक्य... कसं ते जाणून घ्या
आधारकार्डवरचा तुमचा फोटो तुम्हाला बदलायचा का? मग काय करायचं जाणून घ्या ही सोपी पद्धत
Oct 22, 2021, 10:25 PM ISTतुमच्या नावावर किती सिम आहेत तुम्हाला माहित आहे? हा सोपा मार्ग वापरा आणि फसवणूकीपासून लांब राहा
तर हे कसं शक्य होईल याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Sep 25, 2021, 07:42 PM ISTSBIमध्ये अकाउंट असेल, तर हे काम नक्की पूर्ण करा; बँकेकडून ट्वीटरवर माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे.
Sep 25, 2021, 04:45 PM ISTPAN-Aadhaar लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढली, आता या तारखेपर्यंत सवलत
PAN-Aadhaar Link : भारत सरकारने पुन्हा एकदा आधार कार्डला (Aadhaar Card) पॅन कार्डशी (PAN Card) जोडण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.
Sep 18, 2021, 10:09 AM ISTSBIकडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! बँकिंग सेवा होऊ शकतात बंद, आताच हे काम करा
एसबीआयने यासंदर्भात ट्विटही केले आहे.
Sep 11, 2021, 06:06 PM ISTएसबीआय खातेधारकांनो हे काम आत्ताच पूर्ण करा, नाहीतर.....
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Sep 10, 2021, 08:33 PM ISTसावधान! तुमच्या नावावर कोण मोबाईल सिम घेऊन वापरतोय १० सेकंदात असं पाहा...
एका व्यक्तीच्या आधारवर तसेच इतर कागदपत्रांवर किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे जाणून घेण्यासाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecom) नवं पोर्टल सुरु केलं आहे.
Aug 26, 2021, 08:58 PM IST
आधार कार्ड, पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा निकाल
आधारकार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN Card) जन्मतारखेचा (Birth Certificate) वैध पुरावा नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
Aug 13, 2021, 01:34 PM ISTVIDEO : आधार आणि पॅन कार्ड जन्मतारखेचा वैध पुरावा नाही
Aadhar Card And Pan Card Not Valid For Birth Date Proof Allahabad Court.
Aug 13, 2021, 11:30 AM ISTतुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर तर होत नाहीये ना? UIDAI देणार संपूर्ण माहिती; या टीप्स फॉलो करा
आधार कार्ड हे एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. यामध्ये तुमची संवेदनशील माहिती असते. तुमच्या आधार कार्डचा (Aadhaar Card News) चुकीचा वापर होत असल्याची तुम्हाला शंका असल्यास ऑथेन्टिकेशन हिस्ट्री चेक करून माहिती घेता येते.
Jul 21, 2021, 08:26 AM ISTतुमच्या Aadhaar नंबर आणि बायोमॅट्रिकचा गैरवापर टाळणं शक्य, फक्त या स्टेप फॉलो करा
आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे.
Jul 17, 2021, 07:49 PM ISTSBI खाते धारकांनो 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल, तर आजच हे करा
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
Jul 17, 2021, 04:00 PM IST