aadhar card

Aadhaar Card Rules: आधार कार्डवर वारंवार नाही बदलता येत तुमचं नाव, काय आहे नियम? जाणून घ्या

Aadhar Card :  जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर भविष्यात अनेक व्यवहार करताना तुम्हाला अडचण येऊ शकते. आधार कार्डवरील नाव असो किंवा आधार कार्डवरील तुमचं नाव, पत्ता असो हे सगळं अगदी अचूक पाहिजे. त्यामुळे आधार कार्ड अपडेटबद्दल आज आपण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

Oct 26, 2022, 07:10 AM IST

Diwali 2022 : सणासुदीत नवीन कार घेताय? मग ही बातमी तुमच्यासाठी!

नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं... 

Oct 23, 2022, 03:49 PM IST

Aadhaar: तुम्ही अजून मुलांचे आधार कार्ड बनवले नाही, मग जाणून घ्या त्याचे महत्त्व

Baal Aadhaar:  देशात हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यूआयडीएआय (भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण) ने पालकांना नवजात मुलांच्या आधार कार्ड अर्जासाठी अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. त्यामुळे जर तुमच्या मुलांचं आधार कार्ड अजून तुम्ही काढलं नसेल तर ही माहिती जाणून घ्या. 

 

Oct 15, 2022, 04:16 PM IST

Aadhar Card Update : आधारकार्डाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी...

देशातील वास्तव्याचा पुरावा. विविध सरकारी योजनांचा लाभ घेताना आधारकार्ड आवश्यक असते. त्यातच आता आधारकार्ड संदर्भात मोठी  बातमी आली आहे. आधार कार्डमध्ये कोणती अपडेट आली आहे ते जाणून घ्या.... 

 

Oct 10, 2022, 08:31 AM IST

Aadhar Card मध्ये किती वेळा बदलता येईल नाव, पत्ता आणि DOB? जाणून घ्या सविस्तर...

Aadhar Card Update: आधार कार्ड विविध कारणांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. अनेक योजनांचा फायदा मिळवण्यासाठी, एखादा आवश्यक फॉर्म भरण्यासाठी आधार महत्त्वाचे असते. जाणून घ्या आधारमध्ये तुम्ही किती वेळा अपडेट करू शकता.

Oct 9, 2022, 02:28 PM IST

Aadhaar Card हे 4 प्रकार माहितीयेत का? तुम्हाला असा होईल फायदा

आधार कार्डचे अनेक प्रकार आहेत. आधार कार्डचे किती प्रकार आहेत आणि ते कसे मिळवायचे ते जाणून घेऊया.

Oct 8, 2022, 04:31 PM IST

Aadhaar Card संदर्भात महत्वाची बातमी! UIDAI ची मोठी घोषणा

Aadhaar Card Update : डुप्लिकेशन टाळण्यासाठी आणि डेटा सुरक्षित करण्यासाठी आधारकार्ड अपडेट करणं महत्वाचं ठरणार आहे.

Sep 25, 2022, 04:06 PM IST

आता फक्त आधार कार्ड नंबरवरुन तपासा तुमचा बँक बॅलन्स; फॉलो करा या सोप्या टिप्स

बॅंक अकाऊंट नंबर न सांगताही तपासता येणार बँक बॅलन्स

Sep 19, 2022, 10:02 PM IST

तुमचा Aadhar Card नंबर कोणाला-कोणाला दिलाय? या डॉक्टरांसारखी चूक तुम्ही तर केली नाहीए ना?

कळत नकळत आपण आपला आधारकार्ड अनोळखी व्यक्तीला देतो, आणि इथेच आपण मोठी चूक करतो

 

Sep 11, 2022, 06:36 PM IST

Good News : आता आधार कार्ड बनवण्याची चिंता सोडा, UIDAI ने केली मोठी घोषणा

UIDAI ने देशातील 53 मोठ्या शहरांमध्ये सुरु करणार 'ही' सुविधा

Aug 22, 2022, 09:43 PM IST

निष्ठूरतेचा कळस! ग्रामीण रुग्णालयाने गर्भवती महिलेची प्रसूती नाकारली, कारण ऐकून येईल संताप

तिला असाह्य प्रसूती वेदना होत होत्या, पण ग्रामीण रुग्णालायतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी होती... 

Aug 10, 2022, 02:54 PM IST

Aadhar Card Update: असा बदला आधार कार्डवरील फोटो! जाणून घ्या

अनेकदा आधार कार्डवरील जुन्या फोटोमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून आधार कार्डवरील तुमचा फोटो बदलू शकता.

Jul 26, 2022, 06:05 PM IST

आधार कार्ड हरवलंय का? काळजी करू नका घरबसल्या सहज बनवा नवीन कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका. तुम्ही अतिशय सोप्या आणि जलद मार्गाने आधार कार्ड पुन्हा मिळवू शकता.

Jul 24, 2022, 08:26 PM IST

Kartik Aryan वर युरोपमध्ये आधार कार्ड दाखवण्याची वेळ का आली? काय आहे प्रकरण?

 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यन चांगलाच चर्चेत आला आहे. 

Jul 7, 2022, 09:45 PM IST