दीवार चित्रपटातील लूकचं रहस्य उलगडलं
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलचे शेकडो फॅन्स आहेत. मात्र त्यांच्या अॅंग्री यंग मॅन लूकची गोष्ट वेगळीच आहे. १९७६ ला रिलीज झालेली दीवार फिल्मला लोकांनी खूप पसंती दिली, त्यात खासकरुन बीग बींच्या लूकला लोकांनी जास्त पसंत केलेय.
Jul 3, 2014, 06:02 PM ISTबॉलिवूड दिवांचं 'हेल्थ सिक्रेट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 10:43 PM ISTव्हिडिओ : `बॉबी जासूस`ची भन्नाट 12 रुपं!
विद्या बालनचा आणखी एक ड्रिम प्रोजेक्ट येतोय. यात विद्या बनलीय ‘बॉबी जासूस’... यात विद्या एक नाही, दोन नाही तर तब्बल 12 वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हिल करण्यात आलाय.
May 30, 2014, 08:52 PM ISTलवकरच येतोय फेसबुकचा नवा लूक
फेसबुकप्रेमींना लवकरच नवीन लुकमध्ये फेसबुक प्रोफाईल आणि फॅन पेज बघायला मिळणार आहे. या नवीन लुकमधून यूजर्सला हवी असलेली माहिती शोधता येईल.
Mar 15, 2014, 01:17 PM ISTइतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी हे ट्राय करा...
नुकतंच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेले कॉलेजियन्स दंग झालेत ते नव्या कॉलेजच्या नव्या अनुभवांसाठी, आपापल्या कॉलेज फेस्टिव्हल्सच्या तयारींसाठी...
Jul 28, 2013, 08:33 AM ISTउन्हाळ्यातही तरतरीत दिसण्यासाठी...
उन्हाळ्यात ऊन, धूळ व घामामुळे त्वचा तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासोबतच मेकअप बदलणेसुद्धा गरजेचे आहे. थंडीपेक्षा या मोसमात मेकअप कमी करायला पाहिजे.
Apr 2, 2013, 07:47 AM IST