राहुल गांधी

 Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis On Narayan Rane And Rahul Gandhi. PT3M41S

मुंबई | राहुल गांधीचं वक्तव्य जबाबदारी झटकणार - फडणवीस

मुंबई | राहुल गांधीचं वक्तव्य जबाबदारी झटकणार - फडणवीस

May 26, 2020, 08:50 PM IST

महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये पण मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही- राहुल गांधी

'महाराष्ट्रातलं सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे'

May 26, 2020, 02:46 PM IST

केंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही - राहुल गांधी

देशात लॉकाडाऊन पूर्णपणे अपयशी ठरल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

May 26, 2020, 12:55 PM IST

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या निर्मला सितारामण यांना बॉलिवूड अभिनेत्रीचा टोला

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डा हिने अर्थमंत्री सितारामण यांच्यावर निशाणा साधला 

May 18, 2020, 07:24 AM IST

राहुल गांधींची पायी चालत निघालेल्या मजुरांशी 'मन की बात'

काही मजूर विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसून होते. याठिकाणी आल्यानंतर राहुल गांधीही त्यांच्यासोबत फुटपाथवर बसले.

May 16, 2020, 07:13 PM IST

पीएम केअर्स फंडचा पैसा कुठे खर्च झाला ? हे जनतेला कळायला हवं- राहुल गांधी

पंतप्रधान सहायता निधी कुठे खर्च झाला ?  याची माहिती जनतेला कळायला हवी अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

May 8, 2020, 06:16 PM IST

कोरोनाचे संकट । लोकांना आर्थिक मदत द्या, कर्जही माफ करा - अभिजीत बॅनर्जी

कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटावर मात कशी करायची आणि देशाची आर्थिक घडी कशी बसवायची यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. 

May 5, 2020, 10:03 AM IST

'PM Care फंडात द्यायला रेल्वेकडे १५१ कोटी रुपये असतील, तर मजुरांसाठी पैसे का नाही?'

कामगारांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे काँग्रेस पक्ष भरणार.... 

May 4, 2020, 10:18 AM IST

राहुल गांधींसाठी केलेलं 'ते' ट्विट भाजपकडून डिलीट

अवघ्या काही मिनिटांतच ट्विट डिलीट

May 3, 2020, 03:08 PM IST

शिवसेनेकडून भाजपला कानपिचक्या, शहाणे होण्याची वेळ!

शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. शिवसेनेने भाजपला शहाणे बोल शिकवले आहेत.  

May 2, 2020, 08:07 AM IST

'ऐकल्याबद्दल धन्यवाद!' राहुल गांधींनी मानले मोदी सरकारचे आभार

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. 

Apr 19, 2020, 06:05 PM IST

राहुल यांच्या चिंतनाचा देशाला फायदाच, शिवसेनेकडून कौतूक

विरोधी पक्षाने कसे वागालया हवे ? याची आचारसंहीता राहुल यांनी आखून दिल्याचे सांगत त्यांच्या भुमिकेचे कौतूक

Apr 18, 2020, 10:42 AM IST

Corona : लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही- राहुल गांधी

लॉकडाऊनविषयी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. 

 

Apr 16, 2020, 01:50 PM IST