राष्ट्रपती

सरसंघचालक राष्ट्रपती मुखर्जींच्या भेटीला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भेटीला राष्ट्रपती भावनात गेले आहेत

Jun 16, 2017, 03:32 PM IST

'राष्ट्रपती म्हणून भागवत नको असतील तर स्वामिनाथन हवेत'

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतल्या घडामोडींना सध्या वेग आलाय. त्यातच मोहन भागवत यांचं नाव या शर्यतीत मागे पडल्यानंतर शिवसेनेनं आणखी एका नावाला आपला पाठिंबा जाहीर केलाय. 

Jun 16, 2017, 11:46 AM IST

सरकारच्या उमेदवारानंतर उमेदवार ठरवणार - प्रफुल्ल पटेल

सरकारच्या उमेदवारानंतर उमेदवार ठरवणार - प्रफुल्ल पटेल

Jun 15, 2017, 04:11 PM IST

एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार २३ जूनला अर्ज भरणार?

 देशाच्या तेराव्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Jun 14, 2017, 11:16 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी कोण कोण भरणार अर्ज?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतेय.

Jun 14, 2017, 08:51 AM IST

राष्ट्रपती निवडणुकीसाठी अशी आहे मतांची आकडेवारी

राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. 

Jun 7, 2017, 06:54 PM IST

निवडणूक आयोगानं केली राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर...

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. १७ जुलैला मतदान होणार असून २० जुलैला मतमोजणी होणार आहे. 

Jun 7, 2017, 05:44 PM IST

'ना राष्ट्रपती, ना उपराष्ट्रपती...मी तर उषाचा पती'

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून अजून कुणाचंही नाव अधिकृतरित्या पुढे आलेलं नाही... त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मोदी सरकारच्या काही वरिष्ठ मंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे. 

May 31, 2017, 01:36 PM IST

शरद पवार : विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार?

राष्ट्रपती निवडणुकीसाठीची जुळवाजुळव राजधानी दिल्लीत सुरू झालीय. राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षातर्फे एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जातोय तर सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.

Apr 28, 2017, 09:32 AM IST

राष्ट्रपतीपदासाठी या नावांची चर्चा, शिवसेनेची भूमिका काय?

राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

Apr 27, 2017, 09:04 PM IST

पवारांच्या घड्याळाचे काटे यावेळी योग्य दिशेला फिरणार?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलंय.

Apr 27, 2017, 07:51 PM IST

राष्ट्रपती निवडणूक... आणि पवारांची कबुली!

राष्ट्रपती निवडणुकीत उभं राहण्याइतपत आपलं राजकीय बळ नसल्याची कबुली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

Apr 25, 2017, 08:48 AM IST