राजू शेट्टी पक्ष

राजू शेट्टी राजकारणात एकाकी, विश्वासू सहकाऱ्यांची स्वाभिमानीला सोडचिठ्ठी

चळवळ उभी करत असताना सोबतचे नेते आणि कार्यकर्त्यांना सांभाळता न आल्यामुळे चळवळीचा योद्धा असणारे राजू शेट्टी सध्या राजकारणात एकाकी पडलेत

Feb 27, 2025, 07:49 PM IST