वर्ल्डकप जिंकला, आपण नाचायला पाहिजे...; मुंबईकर रोहित शर्मा मराठीत भरभरून बोलला!
Rohit Sharma: दिल्लीनंतर टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
Jul 5, 2024, 08:20 AM ISTलाखोंच्या गर्दीत रोहित बसमधून खाली उतरला आणि...; विक्टरी परेडमधील हिटमॅनचा Video Viral
Rohit Sharma: मुंबईच्या रस्त्यांवर 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' असे नारे लागले होते. टीम इंडियाचा रोड शो मुंबईमध्ये पार पडला. ज्या ठिकाणी टीम इंडिया बसच्या छतावर मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
Jul 5, 2024, 07:26 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद, 'या' तारखेपासून कार्यवाही
Sion Road Over Bridge: शीव स्टेशन जवळील फ्लाय ओव्हर ब्रीज अबडज वाहनांसाठी बंद करण्यात यावेत. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेने वाहतूक पोलीसांना दिला आहे. या प्रस्तावात वाहतुकी संदर्भातील सुचना जारी करण्यात यावेत असेही म्हटले आहे.
Jun 20, 2024, 07:15 AM ISTमुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
MSA President Amol Kale : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते न्यूयॉर्कमध्ये होते.
Jun 10, 2024, 05:27 PM ISTBMC ची मोठी कारवाई; अग्निप्रतिबंधक सुरक्षा उपाययोजना नसल्याने मुंबईतील 17 मॉल्सला बजावल्या नोटिसा
मागील 7 दिवसांत एकूण 68 मॉल्समध्ये मुंबई अग्निशमन दलाकडून तपासणी करण्यात आली. तपसणीत अग्निप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
Jun 3, 2024, 09:53 PM ISTमुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!
Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Jun 2, 2024, 07:40 AM ISTमुंबईकरांचे 'मेगा'हाल! जम्बो ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत; ठाणे, डोंबिवलीत प्लॅटफॉर्मवर गर्दी
Mumbai Mega Block Latest News: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या जम्बो ब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
May 31, 2024, 10:41 AM IST
रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी
Mumbai Local Mega Block: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.
May 31, 2024, 08:10 AM ISTदीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर
Mumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रशासनाकडून रस्ते, उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे परसवण्यात येत आहेत.
May 29, 2024, 03:02 PM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात
Mumbai Water Cut news : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कोसळलंय. 30 मेपासून 5 टक्के तर जूनच्या या तारखेपासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
May 25, 2024, 11:10 AM ISTलॉकअपच्या टॉयलेटमध्ये आरोपीचा चादरीने गळफास, काय घडलं नेमकं? राज्य सीआयडी करणार चौकशी
Salman Khan Latest News : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणातील एका आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
May 1, 2024, 04:32 PM ISTईस्टर्न एक्स्प्रेसवे, अटल सेतूवरुन ठाण्यात पोहोचा, रमाबाई आंबेडकर नगरच्या रिडेव्हलपमेंटला गती
Mumbai News Today: मुंबईत मोठ्या प्रमाणात पुर्नविकास प्रकल्पांची सुरुवात होत आहे. आता घाटकोपरमध्येही एक मोठा प्रकल्प तयार होत आहे.
Mar 28, 2024, 01:57 PM ISTमुंबई क्राईम ब्रांचची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत
मुंबई क्राईम ब्रांचने मोठ्या ड्र्ग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत केले आहेत.
Mar 27, 2024, 04:04 PM ISTमुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान आणि कोंडीमुक्त, 'हे' 12 उड्डाणपुल लवकरच सेवेत
Mumbai Traffic News : मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून नवीन मार्गांची उभारणी करण्यात येते. नवीन मार्गिका, नवीन उड्डाणपूल यामुळे आता लवकरच मुंबईकरांची वाहतुक कोंडीमुक्त होणार आहे.
Mar 18, 2024, 10:50 AM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तुम्हीही 'या' सेवेचा लाभ घेतला का?
Central Railway News : मध्य रेल्वे किंबहुना रेल्वे विभागाकडूनच प्रवाशांसाठी काही एकाहून एक सरस सुविधा पुरवण्यात येतात. अशाच एका सेवेचा लाभ सध्या रेल्वेला मोठा नफा करून देत आहे.
Feb 19, 2024, 11:11 AM IST