मुंबई ताज्या बातम्या

मुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच...

Mumbai News Today: मुंबईतील शाळेत एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Oct 12, 2023, 12:04 PM IST

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, जमिनीखालून धावणाऱ्या मेट्रोची चाचणी यशस्वी, अशी असतील स्थानके

Mumbai Metro 3: मुंबईकरांचे सुकर व आरामदायी प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई मेट्रो-३बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Oct 9, 2023, 12:11 PM IST

8 वर्षांच्या चिमुकलीला सोडून ड्युटीवर गेली आई, 53 वर्षांच्या शेजाऱ्याने केला अत्याचार

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. ८ वर्षांच्या चिमुरडीवर ५३ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Sep 27, 2023, 11:39 AM IST

गणेशोत्सवाआधीच दोन्ही बाजूंनी खुला होणार मुंबईतील हा पूल, 5 वर्षांपासूनची कोंडी सुटणार!

Delisle Bridge Reopen: बाप्पाच्या आगमनाआधीच डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे. 

Sep 13, 2023, 03:12 PM IST

बॉलिवूडमध्ये झळकण्याची जिद्द ठरली जीवघेणी; मुंबईतील तरुणीसोबत घडला अमानुष प्रकार

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा बाळगलेल्या एका तरुणीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

Aug 16, 2023, 03:56 PM IST

गणपती बाप्पा पावणार! 5 वर्षांपासून काम सुरू असलेला मुंबईतील 'हा' पुल खुला होणार

Delisle Bridge In Mumbai: मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. पाच वर्षांपासून काम सुरु असणारा हा पूल लवकरच खुला होणार आहे.

Aug 4, 2023, 11:27 AM IST

मुंबईत भररस्त्यात थरार; पतीने पत्नीच्या गळ्यावर केले सपासप वार, अन् मग...

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीवर भररस्त्यात चाकुने वार करत जीवेमारण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jul 31, 2023, 11:07 AM IST

मुंबईत झपाट्याने वाढतोय Stomach Flu; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती, काय काळजी घ्याल

Stomach Flu In Mumbai: पावसाळ्यात गेल्या काही दिवसांत गॅस्ट्रोच्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळं आरोग्य विभागाने एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

Jul 16, 2023, 03:49 PM IST

... तर 45 मिनिटांचे अंतर 7 मिनिटांत गाठणे शक्य; मुंबईकरांचा प्रवास जलद होणार

Mumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास आता जलद आणि आरामदायक होणार आहे. ४५ मिनिटांचे अंतर आता 7 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे. 

Jul 16, 2023, 12:22 PM IST

मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट; 50 मिनिटांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत, नवा मार्ग तयार होतोय

Mumbai News Update: मुंबई आता आणखी दोन शहरांना जोडणार आहे. नव्या मार्गामुळं आता 50 मिनिटांचे अंतर 20 मिनिटांत कापणे शक्य होणार आहे. 

Jul 12, 2023, 11:24 AM IST

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Jun 30, 2023, 10:20 AM IST

मुंबई पुन्हा हादरली! तरुणाने रिक्षातच प्रेयसीच्या गळ्यावर वार केले अन्..., अंगाचा थरकाप उडवणारी घटना

Mumbai Crime News: मुंबईत एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रिक्षातच तरुणाने प्रेयसीची गळा चिरुन हत्या केली आहे. 

Jun 19, 2023, 07:14 PM IST

गर्लफ्रेंडला बॅण्डस्टॅण्डला घेऊन गेला, नंतर केली शरीरसुखाची मागणी, तिने नकार देताच...

Crime In Mumbai: प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत

Jun 2, 2023, 04:47 PM IST

12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू, पण गुन्हा मात्र मैत्रिणीच्या पालकांवर दाखल, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime News: 12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, मुलीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी मयत मुलीच्या मैत्रिणीच्या पालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. 

May 17, 2023, 03:12 PM IST

Mhada Lottery 2023: अर्ज भरण्याआधी पाहून घ्या कसं दिसतंय म्हाडाचं घर; VIDEO VIRAL

Mhada Lottery 2023 in Marathi : लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या घराची पहिली झलक आम्ही आणली आहे. 

Feb 13, 2023, 12:43 PM IST