घाटकोपर, कुर्ला, चेंबूरची वाहतूक कोंडी फुटणार; 'या' महत्त्वाच्या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण
Mumbai News Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकरच घाटकोपर ईस्टवरुन थेट LBS रोडला जाणे सोप्पे होणार आहे.
Nov 6, 2023, 04:42 PM ISTमुलुंडमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, घराबाहेर मांजरीसोबत खेळत असतानाच...
Mumbai News Today: घराबाहेर खेळत असलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याच्या पालकांनी गंभीर आरोप केला आहे.
Oct 30, 2023, 04:46 PM ISTतापानंतर शरीरावर लाल रंगाचे पुरळ, सांधेदुखी; मुंबईत पसरलीये विचित्र तापाची साथ, डॉक्टर म्हणतात...
Mumbai News Today: हवमानाबदलाचा परिणाम शरीरावर देखील होत असतो. मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.
Oct 23, 2023, 11:57 AM ISTऑनलाइन गेमच्या नादात लाखोंचे कर्ज, हफ्ते फेडण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य
Mumbai Crime News Today: मुंबई पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग अवलंबवल्याचे समोर आले आहे.
Oct 17, 2023, 12:20 PM ISTमुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच...
Mumbai News Today: मुंबईतील शाळेत एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Oct 12, 2023, 12:04 PM ISTमुंबईच्या वेशीवरील पाच नाक्यांवर कधीपर्यंत भरावा लागणार टोल? जाणून घ्या सविस्तर
Mumbai Toll News: मुंबईकरांना 2027 पर्यंत टोल भरावाच लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे.
Oct 10, 2023, 12:37 PM ISTमुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज, रेल्वेने केली महत्त्वाची घोषणा, आता स्थानकात...
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मध्ये रेल्वेने मोठी घोषणा केली आहे.
Oct 6, 2023, 11:45 AM ISTपत्नीला मधुमेह तरीही सतत मिठाई मागायची; वैतागलेल्या नवऱ्याने तिलाच संपवले
Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीच्या आजारपणाला कंटाळलेल्या एका वृद्धाने तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 28, 2023, 11:35 AM ISTबॉलिवूडमध्ये झळकण्याची जिद्द ठरली जीवघेणी; मुंबईतील तरुणीसोबत घडला अमानुष प्रकार
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा बाळगलेल्या एका तरुणीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Aug 16, 2023, 03:56 PM ISTमुंबईत भररस्त्यात थरार; पतीने पत्नीच्या गळ्यावर केले सपासप वार, अन् मग...
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीवर भररस्त्यात चाकुने वार करत जीवेमारण्याचा प्रयत्न केला आहे.
Jul 31, 2023, 11:07 AM ISTमुंबईत झपाट्याने वाढतोय Stomach Flu; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती, काय काळजी घ्याल
Stomach Flu In Mumbai: पावसाळ्यात गेल्या काही दिवसांत गॅस्ट्रोच्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळं आरोग्य विभागाने एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
Jul 16, 2023, 03:49 PM ISTमुंबई पुन्हा हादरली! तरुणाने रिक्षातच प्रेयसीच्या गळ्यावर वार केले अन्..., अंगाचा थरकाप उडवणारी घटना
Mumbai Crime News: मुंबईत एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रिक्षातच तरुणाने प्रेयसीची गळा चिरुन हत्या केली आहे.
Jun 19, 2023, 07:14 PM ISTगर्लफ्रेंडला बॅण्डस्टॅण्डला घेऊन गेला, नंतर केली शरीरसुखाची मागणी, तिने नकार देताच...
Crime In Mumbai: प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत
Jun 2, 2023, 04:47 PM IST