'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं
Chhagan Bhujbal On CM Post: शरद पवारांनी आपल्या मुलाखतीतून 2004 साली छगन भुजबळ हे मुख्यमंत्री का झाले नाहीत? याचा किस्सा सांगितला होता.
Nov 12, 2024, 06:44 PM IST'शिस्त पाळा अन्यथा...', एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा
Eknath Shinde on Navneet Rana Ravi Rana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा टाकायचं काम करु नका असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Nov 12, 2024, 03:32 PM IST
Maharashtra Assembly Election: मनोज जरांगेंची मोठी घोषणा! म्हणाले 'तयारीला लागा आता...', तारीख करणार जाहीर
Maharashtra Assembly Election: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, प्रचाराचा धुरळा उडाला आहे. यादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठं विधान करत इशारा दिला आहे.
Nov 12, 2024, 02:20 PM IST
'डम्पिंग ग्राउंडच्या आसपास...', राऊतांनी राज ठाकरेंना दिला 'इथे' घर घेऊन राहण्याचा सल्ला; कारण...
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरेंनी 8 तारखेला या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती त्याच मतदारसंघात आज त्यांची तोफ पुन्हा धडधडणार असून यासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.
Nov 12, 2024, 11:35 AM ISTबाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, 'राज ठाकरे काय...'
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Sanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरेंनी दिंडोशीमधील जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचा संदर्भ देत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
Nov 12, 2024, 10:58 AM ISTशिंदे एका तासासाठी 15-16 बॅग कपडे नेतात? राऊतांचा सवाल; म्हणाले, '25-25 कोटी...'
Sanjay Raut On Checking Uddhav Thackeray Bags: वणी येथील सभेसाठी पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगाची तपासणी करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. असं असतानाच आता राऊत यांनी मोदी, शाहा शिंदेंचं नाव घेत निशाणा साधला आहे.
Nov 12, 2024, 10:05 AM IST'सुन लो ओवैसी तिरंगा...' ; मुंबईतल्या सभेत पाकिस्तानचा उल्लेख करत फडणवीसांचा हल्लाबोल
Asaduddin Owaisi Vs Devendra Fadnavis In Maharashtra Assembly Election: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालाडमधील जाहीर सभेमध्ये ओवैसींवर निशाणा साधला आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु झाला आणि फडणवीस काय म्हणालेत जाणून घ्या
Nov 12, 2024, 09:09 AM ISTमोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवनवीन गोष्टींच्या चर्चा पाहायला मिळत असून, त्यात आता पवारांच्या आणखी एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Nov 12, 2024, 08:51 AM ISTअमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले 'काकांना वाईट वाटलं की, मी...'
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Amit Thackeray on Uddhav Thackeray: माहिम मतदारसंघात राजपुत्र अमित ठाकरे मैदानात असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेंच लक्ष लागलं आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध दोन शिवसेना असा सामना होत असतानाच अमित ठाकरेंनी उद्धव काकांवर निशाणा साधला आहे.
Nov 11, 2024, 09:53 PM IST
गेल्या प्रणिती कुणीकडे? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून करुन दिली 'ती' आठवण; काँग्रेसची एकच धावपळ
Uddhav Thackeray on Praniti Shinde: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खासदार प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) आघाडीधर्माची आठवण करुन द्यावी लागलीय. कारण खासदार प्रणिती शिंदे प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब आहेत
Nov 11, 2024, 09:25 PM IST
'आधी भावाला...', रितेश देशमुखने धर्मावरुन टीका केल्यानंतर शिवसेना खासदाराने सुनावलं, 'जातीचं...'
Maharashtra Assembly Election: जे लोक आणि पक्ष तुम्हाला धर्म बचाओ सांगत आहेत ते खरं म्हणजे धर्माला प्रार्थना करत आहेत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा अशी टीका रितेश देशमुखने भाजपावर केली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
Nov 11, 2024, 08:02 PM IST
'काय उघडायचं ते उघडा, नंतर तुम्हाला उघडतो'; निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याने उद्धव ठाकरे संतापले, पाहा VIDEO
Uddhav Thackeray Bags Checked: उद्धव ठाकरे आज यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी पोहोचले होते. दरम्यान हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. त्यांनी व्हिडीओ शूट करत तो शेअर केला आहे.
Nov 11, 2024, 04:45 PM IST
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...'
Amit Thackeray Slams Uddhav Thackeray Sanjay Raut Reacts: माहिममधील जाहीर सभेत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा काका असा उल्लेख करत खोचक टीका केल्याचा संदर्भ देत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता.
Nov 11, 2024, 03:36 PM ISTरितेश देशमुखचा BJP वर निशाणा! म्हणाला, 'मविआचं सरकार येणार, धर्म बचाओ सांगणाऱ्यांना...'
Maharashtra Assembly Election 2024: प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने लातूर ग्रामीणमधील उमेदवारासाठी जाहीर सभेत भाषण केलं. यावेळेस या प्रसिद्ध अभिनेत्याने भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Nov 11, 2024, 02:04 PM ISTअमित शाहांवर टीका करताना राऊतांकडून व्यापा-यांचा अपमान? MACCIA अध्यक्ष म्हणाले 'आमच्या नादाला...'
Sanjay Raut on Traders: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Uddhav Thackeray Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यापारी भेसळखोर असल्याचा आरोप केला आहे. यावरुन मोठा वाद पेटला आहे. संजय राऊतांनी व्यापारी खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे.
Nov 11, 2024, 01:37 PM IST