AI विरोधात हॉलिवूडचा सर्वात मोठा संप मिटला! टॉम क्रूझने पाठिंबा दिलेल्या आंदोलनाबद्दल A To Z
Hollywood writers strike : आपण संपासाठी तयार असून, या टप्प्यानंतर कलाजगतामध्ये एक अभूतपूर्व बदल येईल असं या पत्रामध्ये म्हटलं गेलं होतं. संघटनेच्या प्रमुखपदी असणाऱ्या कन क्रैबट्री-आयरलंड यांनी याबाबतची माहिती दिली होती.
Sep 25, 2023, 01:17 PM ISTशाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, म्हणतो 'भरपूर मोदक खाण्यासाठी...'
Shah Rukh Khan brings Ganpati : किंग खानच्या घरी म्हणजेच मन्नतमध्ये (mannat) गणरायाचं आगमन झालं आहे. शाहरूखने पोस्ट करत याची माहिती दिली.
Sep 19, 2023, 10:16 PM ISTNASA च्या संशोधन केंद्रात झालेलं 'या' बॉलिवूडपटाचं चित्रीकरण
NASA Research Centre : अशा या अंतराळ क्षेत्रात विविध राष्ट्रांच्या अंतराळ संशोधन संस्था त्यांच्या परिनं योगदान देताना दिसतात. नासाही त्यापैकीच एक.
Sep 14, 2023, 01:05 PM IST
'वडिलांसारखं होऊ नकोस, स्वत:ला...' सनी देओलच्या लेकाला धर्मेंद्र यांचा सल्ला
Sunny Deol Rajveer Deol: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या लेकाची. राजवीर देओल हा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतून पदार्पण करतो आहे. यावेळी त्याच्या ट्रेलर लॉन्चला धर्मेंद्रही उपस्थित होते. सनी देओलच्या लेकाला राजवीर देओलला दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Sep 5, 2023, 06:09 PM ISTVideo : 'कांदा लेनेका, चौकंडी काटनेका'; जॅकी श्रॉफनं सांगितली भेंडीच्या भाजीची सोपी रेसिपी
Jackie Shroffs viral bhindi recipe : बॉलिवूडमध्ये 'भिडू' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता जॅकी श्रॉफ आता नव्या रेसिपीसह नेटकऱ्यांच्या भेटीला आला आहे.
Sep 1, 2023, 01:08 PM IST
ChatGPT ने अर्ध्या मिनिटात लिहिली 'मासूम-2' ची स्क्रीप्ट! दिग्दर्शक भविष्याची चिंता व्यक्त करत म्हणाला...
Entertainment News : मागील काही दिवसांपासून (AI Chat GPT) एआय, चॅट जीपीटी हे असे शब्द आपल्या कानांवर अनेकदा पडत आहेत. किंबहुना मानवी जीवनात त्यांची भूमिकाही अनेकांच्याच लक्षात आली आहे.
Sep 1, 2023, 10:53 AM IST
'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'
Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला.
Aug 22, 2023, 12:57 PM ISTदुसऱ्याच्या ताटात नजर जाताच डाएटवर असणारी करीना व्याकुळ होऊन म्हणाली, 'हा पदार्थ...'
Rutuja Divekar Instagram Post: Human Tendency म्हणा किंवा आणखी काही. पण, आपण जेव्हा दुसऱ्याच्या ताटात वाढलेलं जेवण पाहतो तेव्हा भलतेच व्याकुळ होतो. 'वो क्या है', असं म्हणत बऱ्याचडा हॉटेलमध्ये तशीच ऑर्डरही देतो.
Aug 18, 2023, 12:13 PM IST
Video : ईssssw; आलियाची लिपस्टीक लावण्याची पद्धत पाहून सगळेच हैराण, रणबीरला येते 'या' गोष्टीची चीड
Alia Bhatt Video : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच आगामी चित्रपटांच्या तयारीतही दिसत आहे. असं असतानाच तिचा एक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होतोय.
Aug 16, 2023, 03:02 PM ISTशप्पथच...; हॉलिवूड चित्रपटावरून उचललाय 'शोले'चा हा सीन? Video पाहाच
Sholay Movie :तुम्ही 'शोले' चित्रपट पाहिलाय का? एकदा पाहाच, कारण या चित्रपटाबद्दलची एक कमाल गोष्ट आता इथं तुम्हाला कळणार आहे. पाहून म्हणाल कमालच आहे यांची...
Aug 15, 2023, 01:59 PM ISTअंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने कोलमडली अभिनेत्री
Ankita Lokhande Father Death : नुकताच चार दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा करणारी अंकित लोखंडे खूप आनंदात दिसतं होती. पण तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेत्री कोलमडली आहे.
Aug 13, 2023, 06:32 AM ISTShah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...
Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.
Aug 11, 2023, 05:41 PM ISTशाहरुख खानचा 'स्वदेस' चित्रपट 'या' मालिकेवरुन उचलला? प्रत्येक सीन हुबेहुब; हा Video पाहाच
Independence Day 2023 Movie : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं काही गोष्टी अगदी साचेबद्धपणे डोळ्यांसमोर येतात. याचाच एक भाग म्हणजे त्या दिवशी टेलिव्हिजनवर दाखवले जाणारे चित्रपट.
Aug 10, 2023, 11:18 AM IST
'आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा...' मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य
Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगांवकर ही अभिनेता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे. श्रिया मराठी चित्रपटसृष्टीत काम करत नाही या चर्चांवर अखेर श्रियानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 3, 2023, 03:26 PM ISTKiara Advani Video: एखाद्या जलपरीप्रमाणं कियाराची समुद्रात उडी; सौंदर्य पाहून सिद्धार्थ क्लिन बोल्ड!
Kiara Advani Sidharth Malhotra : कियाराने काल म्हणजे 31 जुलै रोजी आपला 31 वा वाढदिवस (Kiara Advani Birthday) साजरा केला. पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिने हा खास दिवस सेलिब्रेट केला.
Aug 1, 2023, 12:03 PM IST