बॉलिवूड

कपूर कुटुंबाच्या पार्टीत काय करत होती Big B ची नातवंड?

असाच एक बेत नुकताच आखण्यात आला. हा बेत, होता कपूर कुटुंबाचा. ख्रिसमसच्या निमित्तानं यंदाच्या वर्षीसुद्धा कपूर कुटुंबाकडून Christmas Lunch चं आयोजन करण्यात आलं. 

Dec 27, 2023, 09:46 AM IST

सलमान- शाहरुखची 6 Pack Abs बॉडी गायब; हे इतके लठ्ठ कसे झाले?

असे हे सेलिब्रिटी जरा जास्तच जाडजूड झाले तर, ते नेमके कसे दिसतील? 

 

Dec 26, 2023, 02:58 PM IST

अभिनेत्याचं 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न! सप्तपदीनंतर पत्नीसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत म्हणाला...

Bollywood Wedding : सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य चाहत्यांसाठी कायमच आकर्षणाचा विषय. अशाच सेलिब्रिटींमधील एका कलाकारानं वयाच्या 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केलंय. 

Dec 26, 2023, 01:04 PM IST

'बापाची हतबलता अन्...', रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

Ravindra Berde Passed Away : रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.

Dec 14, 2023, 06:25 PM IST

ज्यूस विक्रेता मोहम्मद आशिक ठरला MasterChef India 8 चा विजेता

Master Chef 2023 Winner : ज्यूस विजेता ते मास्टर शेफ 2023 विजेतापर्यंतचा प्रवास

 

Dec 10, 2023, 10:52 AM IST

Randeep Hooda Wedding Photo : रणदीप हुड्डा अडकला विवाहबंधनात; पहिल्यांदाच पाहायला मिळालं मणिपुरी लग्न

Randeep Hooda Wedding Photo: रणदीप हुड्डासाठी हा प्रवास खास असणार आहे कारण इथं त्याला एका खास व्यक्तीची साथही मिळत आहे. 

Nov 30, 2023, 07:45 AM IST

'दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली', कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा

Pankaj Tripathi : वेब सीरिज म्हणू नका किंवा मग एखादा चित्रपट, अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या कलाकृतींबद्दल चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

Nov 8, 2023, 12:18 PM IST

एखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि...

Manish Malhotra Diwali Party : सणउत्सव आणि त्यातही दिवाळीचे दिवस सुरु झाले की, हिंदी कलाजगतामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या दिवाळी पार्टीची सत्र सुरु होतात. 

 

Nov 7, 2023, 10:35 AM IST

अनन्या पांडे कोणाची लेक? चंकी पांडे की सुयश शरद, कुटुंबाचं Secret सर्वांसमोर

Ananya Panday Birthday : सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनन्या तिच्या साधेपणामुळं आणि मनमिळाऊ स्वभावामुळंही चर्चेचा विषय ठरते. 

 

Oct 30, 2023, 10:51 AM IST

कैक वर्षांनंतर झिनत अमान यांच्या लग्नाचं गुपित समोर; फोटोमध्ये त्यांच्यासोबत दिसणारा 'तो' कोण?

हिंदी कलाजगतामध्ये Boldness या शब्दाचा अर्थ कैक वर्षांपूर्वीच कळला आणि रुळला. असं होण्यास कारणीभूत ठरल्या काही अभिनेत्री. याच अभिनेत्रींच्या यादीतलं एक नाव आहे, झिनत अमान. साचेबद्ध भूमिकांना शह देत काहीशा आव्हानात्मक भूमिका झिनत यांनी साकारल्या आणि त्यांचा अंदाज प्रत्येक वेळी चाहत्यांना तितकाच भावला. अशा या झिनत अमान यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही बऱ्याच गोष्टींवर वक्तव्य केलं. 

Oct 18, 2023, 11:16 AM IST

Amitabh Bachchan सोबतच्या 'त्या' गाण्यानंतर रात्रभर रडल्या Smita Patil; स्वत:च्या मृत्यूसह बिग बींच्या अपघाताची लागलेली कुणकूण

Smita Patil Birth Anniversary : गव्हाळ रंग, कमी उंची पण डोळ्यात एक आत्मविश्वास... असणाऱ्या या अभिनेत्रीने त्या काळात लूकच सगळं असतं अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये अभिनयाने राज्य केलं. 

Oct 17, 2023, 03:26 PM IST

विपीन शर्मांची लेक आहे 'दंगल'फेम फातिमा सना शेख!

Fatima Sana Shaikh : अभिनेता आमिर खान याच्यासोबत 'दंगल' चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख पहिल्या चित्रपटातूनच सुपरस्टार झाली. 

 

Oct 13, 2023, 03:43 PM IST

'या' अभिनेत्रीसाठी सौंदर्यच ठरलं शाप; दिग्दर्शकांनी तोंडावर नाकारले चित्रपट

Entertainment News : भारतीय कलाजगतामध्ये बऱ्याच नव्या चेहऱ्यांना स्थान मिळालं. पण, काही चेहऱ्यांना संधी मिळूनही हे स्थान अबाधित ठेवता आलं नाही. यामागं अनेक कारणं होती. 

Oct 13, 2023, 12:59 PM IST

Amitabh Bachchan यांची वचनं तुमचं आयुष्य बदलतील; पाहा महानायकाची शिकवण

Amitabh bachchan life changing motivational quotes : फक्त अभिनयच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातही अमिताभ बच्चन यांनी असे काही संदेश दिले की त्यांचा प्रत्येक शब्द अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. 

 

Oct 11, 2023, 09:42 AM IST

मराठी अभिनेत्रीच्या बहिणीची पॅलेस्टाइल दहशतवाद्यांकडून हत्या, मुलासमोर त्यांनी...

Actress Sister Dies in Israel Hamas War: सध्या हमास-इस्त्राईल युद्धानं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. यावेळी सध्या या सर्वत्र परिस्थितीमुळे सर्वत्र अशांतता पसरली आहे. यावेळी अभिनेत्री मधुरा नाईक हिच्या बहिणीची निघृण हत्या झाली आहे. 

Oct 10, 2023, 09:07 PM IST