बॉलिवूड

रणबीर आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी री-रिलिज होणार 'अजब प्रेम की गजब कहानी'

रणबीर कपूर  कतरिना कैफचा 'अजब प्रेम की गजब कहानी' हा चित्रपट 25 ऑक्टोबरला पुन्हा रिलीझ होणार. बॉलिवूड चाहत्यांना आता एक आनंदाची बातमी रणबीर कपूर व कतरिना कैफचा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 25 ऑक्टेबरला पुन्हा प्रदर्शित होणार. 

Oct 23, 2024, 12:54 PM IST

काही ठीक नाहीये...' धमकी सत्रामुळं सलमान बेचैन, मानसिक आरोग्यावर 'असा' होतोय परिणाम

Salman Khan : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सर्व घडामोडींचा सलमान खानवर गंभीर परिणाम. नेमकं घडतंय काय? बी- टाऊनमधून समोर आली धक्कादायक बातमी 

 

Oct 22, 2024, 01:52 PM IST

Photo : 'ती' अभिनेत्री सत्तरीची... पण अदा मात्र पंचविशीतल्या तरुणीला लाजवणारी

बॉलिवूड अभिनेत्रींच्या गर्दीत काही नावं कैक वर्षांपासून तग धरून आहेत... 

Oct 22, 2024, 10:35 AM IST

'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा

Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा. 

 

Oct 18, 2024, 11:19 AM IST

'त्या वृद्धाने मला चुकीच्या पद्धतीने...' अभिनेत्रीचा मन सुन्न करणारा अनुभव

विनयभंग तिला चुकला नाही.... कोणत्या अभिनेत्रीनं सांगितला तिच्यासोबतचा वाईट अनुभव? 

Oct 9, 2024, 12:28 PM IST

ज्योतिषविद्येच्या विळख्यात अडकलेल्या Govinda नं काढलेलं भलतंच फर्मान; करायचा 'हे' काम...

Govinda Health : बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा, डान्सिंग सुपरस्टार आणि चिरतरुण अभिनेता गोविंदा जखमी झाल्याची माहिती आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. 

Oct 1, 2024, 03:04 PM IST

Parvin Dabas Accident: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईत भीषण कार अपघात, गंभीर अवस्थेत ICU मध्ये दाखल

Parvin Dabas Accident: बॉलिवूड अभिनेता परवीन डबास (Parvin Dabas) रस्ते अपघातात जखमी झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात (Holy Family Hospital) त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला सध्या आयसीयूत (ICU) ठेवण्यात आलं आहे. 

 

Sep 21, 2024, 12:05 PM IST

दीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?

Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले... 

 

Sep 13, 2024, 10:15 AM IST

मलायका अरोराने केला होता मोठा खुलासा, म्हणाली होती मी 11 वर्षांची असताना आई-वडील...

अभिनेत्री मलायका अरोराने एका मुलाखतीमध्ये ती 11 वर्षांची असताना काय झालं होतं याचा खुलासा केला आहे. 

Sep 12, 2024, 01:19 PM IST

मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळ

Malaika Arora : बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारं एक नाव असणारी अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. 

 

Sep 11, 2024, 12:08 PM IST

रितेश-जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले तो येतोय प्रेक्षकांच्या भेटीला थेट सिनेमागृहात; तारीख...

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले तो चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? वाचा सविस्तर 

Sep 4, 2024, 04:06 PM IST

याला म्हणतात डोकं! कार्तिक आर्यनने भाड्याने दिलं अपार्टमेंट, महिन्याला कमावणार 'इतके' लाख

अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. नुकतेच त्याने जुहू येथील अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. जून महिन्यात त्याच्या आईसोबत त्याने हे विकत घेतले होते.

Aug 30, 2024, 04:53 PM IST

23 वर्षांमध्ये इतकी बदललीये RHDM ची स्टारकास्ट

सध्या चाळीशीत असणाऱ्यां एका क्षणात आठवतील तरुणाईतले दिवस.... पाहा तुमच्या आवडत्या RHDM चे कलाकार सध्या कसे दिसतात... 

Aug 29, 2024, 11:48 AM IST

शाहरुख खानसोबत अफेअर होतं? प्रियंका चोप्राने नकळत केलं उघड, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल!

Priyanka Chopra Shah Rukh Khan : 'त्याचं जॅकेट आणि...' प्रियांकानं EX Boyfriend चा उल्लेख करताच शाहरुखकडे का वळलेली सर्वांची नजर? 

 

Aug 22, 2024, 02:22 PM IST

तुम हुस्नपरी... 'त्याच्या'सोबत जाण्यासाठी जान्हवी कपूरची खास साडीला पसंती

Janhavi kapoor Saree Look : जान्हवीच्या साडी लूकचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा. तिच्या सौंदर्यानं भलेभले घायाळ... 

Aug 17, 2024, 12:19 PM IST