गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला नागपूरचा बॉयफ्रेंड, सकाळी झाला मृत्यू; 'हे' होतं कारण!
Nagpur Youth Died:दिवसभर शहरात फिरुन झाल्यानंतर संध्यकाळी हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी तरुणांनी शक्ती वर्धक गोळ्या घेतल्या होत्या.
Aug 22, 2023, 05:45 PM ISTसार्वजनिक ठिकाणी ‘किस’ असभ्य वर्तन नाही
तुम्ही आपल्या प्रेयसीसोबत फिरायला जाताय... मग कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रेयसीला ‘किस’ करण्यासाठी तर नाहीच नाही! कारण, अशाच एका प्रियकरानं पोलिसांना चांगलाच धडा शिकवलाय.
Apr 5, 2013, 02:05 PM IST