अनधिकृत बॅनर लावणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 09:57 AM IST'...म्हणून पक्ष टीका सहन करतो', उदयनराजेंनी उघड केलं गुपित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 10:35 AM ISTमनोहर जोशींचा पक्षाच्या भूमिकेला छेद
मनोहर जोशींचा पक्षाच्या भूमिकेला छेद
Oct 21, 2015, 04:03 PM ISTअसा 'सच्चा कार्यकर्ता' प्रत्येक पक्षात असावा...
हा ब्लॉग एका सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्यावर असला, तरी त्याचं कार्य, सर्व पक्ष आणि राजकारणी आणि कार्यकर्त्यांसाठी काहीतरी शिकवून जाणारं आहे, कारण धातुची पदकं बनवून छातीवर टांगली, तरी जागा अपूर्ण पडेल एवढी पदं भोगतात, सत्ता गेल्यावर स्वार्थासाठी राजकारणी पक्ष सोडतात, कारण पदं, कंत्राटं याची हौस त्यांचा जन्म गेला तरी भागत नाही.
Aug 10, 2015, 09:18 PM ISTविरोधी पक्षनेते पद एमआयएमच्या हातून जाणार?
विरोधी पक्षनेतेपद एमआयएमच्या हातून जाणार?
May 7, 2015, 09:31 PM IST'एमआयएम'चं आणखी एक स्वप्न भंगलं...
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 25 जागा मिळवणारा एमआयएम पक्षाचं आणखी एक स्वप्न भंगलं.
May 7, 2015, 09:20 PM IST'माझा सल्ला ऐकला नाही म्हणून राष्ट्रवादीची ही अवस्था'
अजित पवारांकडे पक्षाची जबाबदारी दिल्यामुळंच राष्ट्रवादीची पिछेहाट झालीय, असा घरचा अहेर दिलाय राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी...
Apr 8, 2015, 11:39 AM ISTपाहा कोणत्या पक्षासमोर काय आव्हान आहे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 12:18 PM ISTप्रत्येक पक्षाचा विजयाचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 02:59 PM ISTउदयनराजेंची पक्षाविरोधात भूमिका
Jun 25, 2014, 11:58 AM ISTराखीचा राजकीय करिअरला राम-राम!
`राष्ट्रीय आम पार्टी` नावाचा पक्ष स्थापन करून लोकसभा निवडणुकीत उडी घेण्याचा आपला निर्णय साफ चुकला, हे आता आयटम गर्ल राखी सावंतलाही कळून चुकलंय... (हेही नसे थोडके!)
May 17, 2014, 09:20 PM ISTराष्ट्रवादीचा तो `दानशूर` कार्यकर्ता कोण?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आयकर खात्याने नोटीस पाठवलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यात जमा असलेल्या 20 कोटी 75 लाखाच्या देणगी मदतनिधीचा ‘दानपुरुष’ कोण? यावरुन ही नोटीस पाठवली गेलीय.
May 12, 2014, 12:55 PM IST`राजकारणी आणि पक्षाला निवडणूक आयोग घाबरत नाही`
मुख्य निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक आयोगावर झालेल्या टीकेवर मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे.
May 8, 2014, 05:26 PM ISTआठवले आणि भुजबळ भेट
रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते रामदास आठवले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी भुजबळ फार्म येथे सदिच्छा भेट घेतली.
Dec 24, 2013, 06:47 PM ISTराष्ट्रवादी पक्ष की वादावादी पक्ष?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ कोकणातच नव्हे, तर महाराष्ट्रभर वादावादी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील आपापसातील वाद विकोपाला गेले असून, पक्षाध्यक्ष शरद पवारांना ही वादावादी थांबवताना नाकी नऊ येणार आहेत.
Nov 11, 2013, 05:58 PM IST