धनंजय मुंडे

Exclusive : बीडचा माफियाराज! वाळुतून, राखेतून कोट्यावधीचं साम्राज्य; झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 1 : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील माफियाराज समोर आला आहे. यावर झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट पार्ट 1 पाहूयात. 

Jan 7, 2025, 09:26 PM IST

बीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का?

बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच मुंडे भाऊ बहिंणींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय. 

Jan 7, 2025, 08:35 PM IST

Santosh Deshmukh : राजीनाम्याच्या मागणीवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; 'सगळ्यात पहिले...'

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. 

Jan 7, 2025, 04:16 PM IST

धनंजय मुंडेंची नवीन अडचण; करुणा मुंडेंची हायकोर्टात धाव, नेमकं काय आहे प्रकरण?

Karuna Munde vs Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. 

 

Jan 7, 2025, 02:00 PM IST

गोपीनाथरावांनी असं राजकारण कधी केलं नाही, धनजंय मुंडेंनी राखेतून पैसा...; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

Suresh Dhas On Dhananjay Munde: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. झी 24 तासच्या टु द पॉइंट कार्यक्रमांत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. 

 

Jan 7, 2025, 08:06 AM IST

'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

Suresh Dhas : बीडमध्ये दोनच मुंडेंविरोधात समाज उभं राहत होतं. पण आज वाल्मिक कराड यांच्यामुळे...त्यात धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...सुरेश धस यांचा टू द पॉईंट मुलाखतीत गौप्यस्फोट केलाय. 

Jan 6, 2025, 09:46 PM IST

धनंजय मुंडेंवर कारवाई करणार? अजित पवार यांचा मोठा निर्णय; संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

Jan 6, 2025, 08:11 PM IST

परभणीच्या मोर्चात धनंजय मुंडे निशाण्यावर, मोर्चेकऱ्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

संतोष देशमुखांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांच्या या मोर्चात मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर होते. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे. 

Jan 4, 2025, 07:49 PM IST

बीड प्रकरणावरुन सरकार अ‍ॅक्शन मोडवर, CM फडणवीसांनी दिले 2 महत्त्वाचे आदेश

Santosh Deshmukh Case: बीड प्रकरणावरुन राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. 

 

Dec 29, 2024, 09:38 AM IST

महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकटवले; धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव

Santosh Deshmukh Case:  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता राष्ट्रवादीतून करण्यात येतेय.. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय मोर्चातून मागणी केलीय. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय.

Dec 28, 2024, 09:09 PM IST

महाराष्ट्रात मोठा घोटाळा! भाजप आमदाराचा अत्यंत खळबळजनक आरोप; धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत

काही दिवसांपुर्वी राज्यातल्या काही जिल्ह्यांमधला पीक विमा घोटाळा समोर आला होता. कागदोपत्री फळबागांची लागवड दाखवत हा घोळ करण्यात आला होता. यावरून आता राजकीय आरोपांचं पीक जोमात आलंय. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर, नाव न घेता सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलाय. 

Dec 20, 2024, 09:12 PM IST

शरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे? जाहीर सभेत स्पष्टच सांगितलं, 'होय, मी प्रत्येक...'

शरद पवार यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे आहेत का? प्रश्नावर धनंजय मुंडेंनी केला मोठा खुलासा 

Nov 8, 2024, 07:08 PM IST

आपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जातेय; धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट

Dhananjay Munde : आपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जात असल्याचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा नेमका रोख कुणावर आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

Nov 6, 2024, 11:15 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मेहुणे-मेव्हण्यात टशन! धनंजय मुंडेंच्या मेव्हण्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

Dhananjay Munde : परभणीतल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार गुट्टे विरुद्ध माजी आमदार मधुकर केंद्रे  यांच्यात वाद पुन्हा पेटलाय.   धनंजय मुंडेंचे मेहुणे मधुसूदन केंद्रें यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय.  केंद्रे यांनी गुट्टेंविरोधाची भूमिका घेतल्यानं त्याचे पडसाद परळी मतदारसंघातही उमटलेत. 

Nov 5, 2024, 09:57 PM IST