दंड

बार डान्सरला हात लावाल तर भरावा लागेल 50 हजारांचा दंड!

महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्स बार सुरु करण्याला परवानगी मिळालीय. पण, डान्स बारमध्ये जाऊन डान्स करणाऱ्या महिलांसोबत असभ्य वर्तवणूक करणाऱ्यांची मात्र आता खैर नाही.

Mar 30, 2016, 05:48 PM IST

पाण्याची नासाडी टाळा, अन्यथा दंड भरा !

पाण्याची नासाडी टाळा, अन्यथा दंड भरा !

Mar 24, 2016, 08:31 PM IST

महेंद्रसिंग धोनीला भरावा लागणार दंड

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी गोत्यात आला आहे, पण याला क्रिकेट जबाबदार नाही, तर धोनीचं कार प्रेम त्याला भोवलं आहे. 

Mar 17, 2016, 05:59 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4

Mar 14, 2016, 11:02 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3

Mar 14, 2016, 11:01 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2

Mar 14, 2016, 11:00 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1

Mar 14, 2016, 10:59 PM IST

'दंड भरणार नाही' म्हणणाऱ्या श्री श्रींना चपराक

हरित लवादानं सुनावलेला दंड भरणार नाही असं म्हणणाऱ्या श्री श्री रवीशंकर यांची लवादानं चांगलीच कानउघडणी केलीय. 

Mar 11, 2016, 04:51 PM IST

श्री श्री रविशंकर यांची हरित लवादात कानउघडणी

श्री श्री रविशंकर यांची हरित लवादात कानउघडणी

Mar 11, 2016, 02:35 PM IST

श्री श्री रवीशंकर यांना दणका, ५ कोटींचा दंड

अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना चांगलाच हरित लवादाने दणका दिलाय. त्यांना ५ कोटी रुपयांना दंड ठोठावलाय.

Mar 10, 2016, 10:33 AM IST

बड्या राजकारण्यांना हाय कोर्टाचा दणका

अनधिकृत बॅनर प्रकरणी राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. 

Feb 26, 2016, 04:30 PM IST

कॅन्सरचा दावा, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला दंड

'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला ७.२० कोटी डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. अलाबामा येथील एका ६२ वर्षीय महिलेचा बीजांडांच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला.

Feb 26, 2016, 10:53 AM IST

शाहरुख खाननं भरला दंड

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला 1,93,784 रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

Feb 11, 2016, 07:50 PM IST