दंड

ट्रॅफिक पोलीस दंड घेऊ शकतात का नाही?

ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांकडून दंड स्विकारू शकतात का? ट्रॅफिक पोलीस चलन फाडू शकतात का? 

Jun 25, 2016, 07:43 PM IST

गरीबांवर उपचार न करणाऱ्या हॉस्पिटल्सना दंड

दिल्ली सरकारने गरीबांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्यांना हॉस्पिटल्सना चांगलाच धडा शिकवला आहे. खाजगी हॉस्पिटल्सना तब्बल ६०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

Jun 12, 2016, 11:42 PM IST

आयसीसने वाढवले लहान गोष्टींवर दंड

आयसीसकडील पैसे आता संपत चालले आहेत, आयसीस आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं दिसतंय, कारण आयसीसच्या नव्या करप्रणालीनुसार, दाढी कापल्यास १०० डॉलर आणि फिट कपडे घातल्यास २५ डॉलरचा दंड लावण्यात येणार आहे.

May 30, 2016, 05:24 PM IST

पुण्याच्या जहांगिर हॉस्पिटलला दंड

पुण्याच्या जहांगिर हॉस्पिटलला दंड

May 11, 2016, 10:03 PM IST

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास जेलची हवा, एक कोटीचा दंड

भारताच्या नकाशाचे चुकीचे वर्णन केले किंवा तसा तो दाखविल्यास जेलची हवा खावी लागले. त्याचबरोबर एक कोटीचा दंडही आकारला जाईल.

May 6, 2016, 09:49 AM IST

रावण दहनाला आव्हान देणाऱ्याला 25 हजारांचा दंड

रावण दहनावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जोरदार दणका दिला आहे. 

Apr 28, 2016, 09:08 PM IST

विमानात योगा, प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड

विमानात योगासन करणाऱ्या प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे. यानंतर महिन्याभराने हयॉंगटाई पाई या प्रवाशाला आपल्या मायदेशात दक्षिण कोरियामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. पाईला अमेरिकन हवाई कंपनीला ४३ हजार ६०० डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. . 

Apr 26, 2016, 10:13 PM IST

दिल्लीत भाजप खासदार परेश रावल यांना दंड

सम-विषम नियमाचं उल्लंघन केल्यामुळे, भाजपचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांना दंड भरावा लागला आहे. 

Apr 25, 2016, 04:58 PM IST

विराट कोहलीला १२ लाखांचा दंड

रॉयल चॅलेंजिंग बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हररेटकरिता तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

Apr 23, 2016, 02:58 PM IST

टीसीएसला जोरदार झटका, कोट्यवधींचा दंड भरावा लागणार?

'ट्रेड सीक्रेट व्हायलेशन'साठी (व्यापार माहिती उल्लंघन) टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांना जोरदार झटका बसलाय. 

Apr 19, 2016, 02:06 PM IST

मध्य रेल्वेनं प्रवास करतात एवढे फुकटे प्रवासी

मध्य रेल्वेच्या टीसींनी एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये तिकीट न काढता फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण 120.57 कोटी रुपये वसूल केले आहेत. 

Apr 15, 2016, 07:16 PM IST

दोन पाण्याच्या बाटल्या ३१२ रूपयांना विकल्या...

हॉटेलचं नाव 'ब्रूकलॅन सेंटर'.... लुधियाना मध्ये राहणारा जगवीर सिंग नावचा रहिवासी एकदा आपल्या पूर्ण परिवारासह रात्रीच्या जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेले....  जेवण झाल्यानंतर त्यांनी झालेल्या जेवणाचे पैसे दिले आणि ते जाण्यासाठी निघाले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी सिल्सपॅक असलेल्या दोन पाण्याच्या बॉटल खरेदी केल्या.  एक विचित्र प्रकार घडला तो म्हणजे दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्याचं बिल चक्क! त्यांनी ३१२ रुपये असं लावलं...

Apr 14, 2016, 07:27 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहनांना आता दंड

येत्या १५ एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लेनची शिस्त न पाळणाऱ्या अवजड वाहनांना मोठा फटका बसणार आहे. 

Apr 13, 2016, 10:36 PM IST

वेस्ट इंडिजचा हिरो ठरलेल्या सॅमुअल्सवर लावला दंड

वर्ल्डकप टी20 चा किताब आपल्या नावे करणाऱ्या वेस्टइंडिजचा हिरो मार्लन सॅमुअल्सवर ईडन गार्डन्समध्ये झालेल्या इंग्लंड विरोधातील सामन्यात चौथ्या विकेट दरम्यान आपत्तीजनक भाषा वापरल्याने मॅच फीसच्या 30 टक्के दंड लावण्यात आला आहे.

Apr 4, 2016, 05:33 PM IST