मैदानात बांग्लादेशी खेळाडूंचं लाजीरवाणं प्रदर्शन, आयसीसीची कारवाई
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशच्या खेळाडूंनी मैदानामध्ये लाजीरवाणं प्रदर्शन केलं.
Mar 17, 2018, 06:53 PM ISTफुकट्या प्रवाशांकडून प.रेल्वेनं वसूल केलेला दंड किती, जाणून घ्या...
पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईचे काही आकडे जाहीर केलेत.
Mar 15, 2018, 11:58 AM ISTVIDEO: विकेटकीपरचे ग्लोव्ह्ज घालणं पडलं महागात, पूर्ण टीमला मोजावी लागली किंमत
क्रिकेट जगतात अशा काही घटना घडतात ज्या पाहून सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसतो. ऑस्ट्रेलियात स्थानिक मॅचेस दरम्यानही असाच प्रकार घडल्याचं पहायला मिळालं.
Mar 10, 2018, 05:21 PM ISTRBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.
Mar 8, 2018, 05:36 PM ISTनाट्यगृहात बेकायदेशीरपणे जेवणावळी घेतल्याने दंड
मिरजेच्या शासकीय मेडिकल कॉलेज कडून ५ हजार रुपयांचा दंड मनपाकडे भरण्यात आला आहे.
Mar 4, 2018, 11:30 PM ISTसांगली | बेकायदेशीर जेवनावळीबद्दल मिरजेच्या शासकीय मेडिकल कॉलेजला ५ हजार रूपयांचा दंड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 02:37 PM ISTमॅच जिंकूनही दक्षिण आफ्रिकन टीमने केली मोठी चूक
६ वन-डे मॅचेसच्या सीरिजमधील चौथी मॅच दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. आफ्रिकन टीमने टीम इंडियाचा पाच विकेट्सने पराभव केला आहे.
Feb 11, 2018, 09:46 PM ISTगूगला मोठा दणका, १३६ कोटी रुपयांचा दंड
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
Feb 9, 2018, 08:11 AM ISTहरमनप्रीत कौरवर रेल्वेने ठोठावला २७ लाख रुपयांचा दंड
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धुंवाधार बॅटिंग करत जगभरातील मीडियाचे लक्ष वेधून घेणाऱी भारतीय महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर वादाच्या भोवऱ्यात अडकलीये.
Jan 21, 2018, 08:42 AM ISTमुंबई - बेकायदेशीर पाणी वापरणाऱ्यांना दंड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 08:07 PM ISTबँक खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवा, नाही तर आर्थिक फटका
काही सरकारी बँकांनी हा चार्ज वसूल केला आहे. तुम्हालाही हा फटका बसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
Jan 12, 2018, 12:50 AM IST'ट्रिपल तलाक' विधेयकातील शिक्षा आणि इतर तरतुदी...
'ट्रिपल तलाक' संबंधी विधेयक केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत मांडलं.
Dec 28, 2017, 04:27 PM ISTअर्जुन रामपालला रेल्वेने आकारला दंड, लाजिरवाणा प्रकार
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या झारखंडच्या दौलतगंज परिसरात सिनेमाचं शूटिंग करत आहे.
Dec 22, 2017, 06:48 PM ISTतुम्हाला माहितीये? ड्रायविंग लायसन्स विसरलात तरी पोलिसांना नाही द्यावा लागणार दंड
घरातून निघतांना तुम्ही ड्रायविंग लायसन्स घरी विसरता किंवा आरसी बूक देखील घरीच विसरुन जाता तेव्हा ट्रॅफिक पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करतात. पण आता तुम्हाला घाबरण्य़ाची गरज नाही.
Dec 16, 2017, 08:43 PM ISTमुंबई महापालिकेची बेवारस वाहनांवर धडक कारवाई, करणार वाहनांचा लिलाव
मुंबई महापालिकेनं रस्त्यावरील बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्याचं ठरवलं आहे. याचा वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे.
Dec 12, 2017, 03:46 PM IST