दंड

IPL 2019 : अश्विनला डबल झटका, मॅच ही गमावली आणि १२ लाख ही

दिल्लीने केलेल्या पराभवामुळे पंजाबचा हा या पर्वातील ५ वा पराभव ठरला आहे.

Apr 22, 2019, 12:01 AM IST

आता दुकानदार कोणत्या तोंडाने कॅरीबॅगसाठी ग्राहकाकडून पैसे मागणार?

चप्पल-बुटसाठी भारतात नावाजलेली कंपनी 'बाटा' इंडिया लिमिटेडला एका ग्राहकाकडून कॅरी बॅगचे 3 रुपये घेणे महागात पडले आहे. 

Apr 16, 2019, 03:01 PM IST

भटक्या कुत्र्यांना जेवण दिले म्हणून दंड

मुंबईत कांदिवली पश्चिम येथील निसर्ग हौसिंग सोसायटी मध्ये हा प्रकार घडला आहे.  

Apr 15, 2019, 02:48 PM IST

IPL 2019: ६ पराभवानंतर पहिला विजय, तरी विराटला धक्का

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात लागोपाठ ६ पराभवांचा सामना करावा लागल्यानंतर सातव्या मॅचमध्ये बंगळुरूचा विजय झाला.

Apr 14, 2019, 05:11 PM IST

लिंबू सरबत बनवणाऱ्या 'त्या' विक्रेत्याला मध्य रेल्वेकडून पाच लाखाचा दंड

लिंबू सरबतच नव्हे, तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस या पेयांवरही रेल्वे स्थानकांतील स्टॉलवरील विक्रीवर बंदी घालण्यात आली.

Apr 13, 2019, 11:41 AM IST

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर पूजेची मागणी; न्यायालयानं ठोठावला पाच लाखांचा दंड

'तुमच्यासारखे लोक देशाला शांतीनं जगू देणार नाहीत', अशी टीप्पणीही सर्वोच्च न्यायालयानं केली

Apr 12, 2019, 01:59 PM IST

भारताशी वाद पाकिस्तानला महागात; बसला इतक्या कोटींचा फटका

भारताची ही भूमिका कायदेशीररित्या चुकीची असल्याचं ते म्हणाले होते. पण... 

Mar 19, 2019, 11:19 AM IST

न्यायालयाचा अवमान करणाऱ्या माजी सीबीआय संचालकांना मिळाली अशी शिक्षा

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणाच्या सुनावणीसाठी नागेश्वर राव मंगळवारी न्यायालयात हजर झाले होते

Feb 12, 2019, 12:40 PM IST

जातीचं बिरुद नंबर प्लेटवर मिरवणाऱ्यांना चाप!

ट्रॅफिक नियमांचं सर्रास उल्लंघन करून गाड्यांच्या नंबर प्लेटवर जात लिहिणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय.

Nov 17, 2018, 06:29 PM IST

नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यास 25 हजार पर्यंत दंड

महापालिकेनं पार्किंगबाबत धोरण तयार केलंय. 

Nov 5, 2018, 10:42 PM IST

वेस्ट इंडिजच्या खेळाडूला मैदानात शिव्या, खलीलला आयसीसीनं फटकारलं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा २२४ रननं शानदार विजय झाला.

Oct 30, 2018, 06:49 PM IST

गाडी चालवताना 'राँग साईड' तुरुंगात नेणार!

पिंपरी चिंचवडकरानो आता राँग साईडने जाणे चांगलेच महागात पडणार आहे. राँग साईडने जाण्याचे धाडस तुम्ही केले तर 1000 रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे. 

Sep 18, 2018, 04:26 PM IST

न्यायालयाचा दणका; मंत्री गिरीष बापटांना १० हजार रूपयांचा दंड

न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारला जोरदार चपराक बसली आहे.

Aug 7, 2018, 09:16 AM IST

टॅक्स रिटर्नसाठी उशीर झाला तर किती भरावा लागेल दंड, पाहा...

...त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणं अनिवार्य आहे

Jul 26, 2018, 02:06 PM IST