सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान
तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय असेल, तर ती ताबडतोब बंद करा, कारण आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना तंबी द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे.
Feb 5, 2016, 11:10 PM ISTफ्लॅट बुकिंग केल्यानंतर मिळण्यास उशीर झाल्यास बिल्डरला २० हजारांचा दंड
फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासा आहे. राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाने ग्राहकांच्या बाजुने एक मोठा निर्णय दिलाय. फ्लॅट बुकिंग केल्यानंतर तो मिळण्यास उशिर झाला तर बिल्डरला दर महिना २० हजार रुपयांचा दंड बसू शकतो.
Jan 26, 2016, 07:36 PM ISTअमेरिकेत योग गुरू बिक्रम चौधरींना लैंगिक छळ प्रकरणी १० लाख डॉलर्सचा दंड
लॉस एंजेलिस : भारतीय - अमेरिकन योग गुरू बिक्रम चौधरी यांना अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील कोर्टाने ९,२५,००० डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.
Jan 26, 2016, 05:43 PM ISTमोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूरमधले गावकरी उघट्यावर शौचाला बसले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे.
Jan 25, 2016, 10:54 PM ISTठाणे : महापौर संजय मोरेंना ३ हजारांचा दंड
महापौर संजय मोरेंना ३ हजारांचा दंड
Jan 4, 2016, 10:01 PM ISTनववर्षाच्या सुरुवातीलाच ७०५ तळीरामांवर कारवाई! विक्रमी आकडा
२०१५ या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहतूक पोलिसांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत चांगलाच महसूल गोळा केलाय.
Jan 1, 2016, 12:17 PM ISTआधार कार्डासंबंधी मोदी सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय
तुमच्या आधार कार्डाचा डेटा तुमच्या परवानगीशिवाय एक्सेस केला तर हा गुन्हा मानला जाईल आणि त्याला १० वर्षांपर्यंत जेल होऊ शकते, आधारकार्डासंबंधी मोदी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.
Dec 24, 2015, 05:39 PM ISTदारु विक्रेत्यांनो, 'बांगड्या' भरुन घ्यायला तयार राहा!
दारुची बाटली आडवी करण्यासाठी मतदान घ्यायचं, ठराव पास करायचे... आणखी काय काय युक्त्या करायच्या. पण हमखास यशाची खात्री नाहीच. उपळवाटेच्या महिलांची शक्कल मात्र शंभर टक्के यशाची खात्री देणार अशीच आहे.
Dec 22, 2015, 01:57 PM ISTदंड बसू नये म्हणून तरुणीची बसमधून उडी
बसच्या खिडकीमधून कधी तूम्ही कोणत्या मुलीला उतरतांना पाहिलं आहे का ? तुम्हाला प्रश्न पडला असेल की दरवाजा असतांना बसच्या खिडकीमधून उतरण्याची गरज काय ? पण असं घडलंय. एका तरुणींने चक्क बसच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न केला आणि ती त्यात यशस्वीही झाली.
Dec 21, 2015, 04:46 PM ISTपंतप्रधानांना चोर म्हटल्याने बसला 70 लाखांचा दंड
ब्लॉगवर पंतप्रधानांवर चुकीचे आणि निराधार आरोप लावल्याने एका युवकाला तब्बल ७० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. युवकाने एका घोटाळ्यात पंतप्रधानांचा हाथ हसल्याचा आरोप लावला होता. त्यामुळे कोर्टाने या निराधार आरोपाविरोधात युवकावर दंड लावला आहे.
Dec 19, 2015, 05:09 PM ISTआता, रेल्वे तिकीट रद्द केलं तर भोगा आपल्या कर्माची फळं...
आता, एकदा बुक केलेलं रेल्वे तिकीट तुम्ही रद्द करायला गेलात, तर हे कदाचित तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. होय, रेल्वे मंत्रालय आता काही नवी नियम लागू करणार आहे. हे नवे नियम 12 नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2015, 12:02 PM ISTलालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं यंदाही चांगलाच दणका दिलाय. लालबागचा राजा मंडळाला मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेनं यंदाच्या वर्षी तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय... एरव्ही उत्साह दाखवणाऱ्या मंडळाची दंड भरण्यासाठी मात्र तयारी नाही.
Sep 30, 2015, 09:37 AM ISTलालबागच्या राजा मंडळाला मुंबई पालिकेने ठोठावला दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 06:38 PM ISTमुंबई पालिकेत अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराची खुली ऑफर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2015, 12:13 PM IST'मॅगी' विरोधात भारत सरकारनं ६४० करोड रुपये दंडाचा दावा दाखल
मॅगीवर घातलेली बंदी मुंबई हायकोर्टानं उठवलीय. मात्र, याअगोदरच बुधवारी भारत सरकारनं 'नेस्ले इंडिया'विरुद्ध ६४० करोड रुपयांच्या दंडासाठी दावा दाखल केलाय.
Aug 13, 2015, 12:41 PM IST