Ind vs Pak: नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख लोकांनी एकत्र गायलं राष्ट्रगीत; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
भारत-पाकिस्तान सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख प्रेक्षक एकाचवेळी राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत.
Oct 14, 2023, 06:05 PM IST
World Cup 2023 India Vs Pakistan: रोहित ठरला टॉस का बॉस! अशी आहे भारताची Playing XI
World Cup 2023 India vs Pakistan Indian Playing 11: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून भारताने संघामध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. यासंदर्भातील माहिती रोहित शर्माने दिली आहे.
Oct 14, 2023, 01:44 PM ISTWorld Cup: 'जर भारताविरोधात पराभव झाला तर मी कर्णधारपद...', बाबर आझमचं मोठं विधान
भारत आणि पाकिस्तान संघ आज भिडणार असतानाच बाबर आझम याने आपल्या कर्णधारपदाबद्दल मोठं विधान केलं आहे. तसंच या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर आपण आनंदी नसल्याचंही त्याने सांगितलं आहे.
Oct 14, 2023, 01:32 PM IST
बुमराह की आफ्रिदी? सर्वात खतरनाक कोण? गंभीर स्पष्टपणेच बोलला, 'असा एक गोलंदाज सांगा जो...'
World Cup 2023 India Vs Pakistan Jasprit Bumrah Or Shaheen Afridi: भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीरने भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याआधीच केलं दोन्ही गोलंदाजांसंदर्भात विधान
Oct 14, 2023, 11:56 AM ISTSubscription नसतानाही भारत-पाक सामना LIVE कसा पाहायचा? जाणून घ्या पर्याय
भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हाय-व्होल्टेज सामना पार पडणार आहे. वर्ल्डकपमधील हा 12 वा आणि दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला सामना आहे.
Oct 14, 2023, 11:29 AM IST
'मी 5 विकेट्स घेत नाही तोपर्यंत..'; शाहीन आफ्रिदीचं Ind vs Pak सामन्याआधी विचित्र वक्तव्य
World Cup 2023 India Vs Pakistan Shaheen Shah Afridi Claim: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याआधीच सरावानंतर शाहीन शाह आफ्रिदीकडे काही चाहत्यांनी सेल्फीची मागणी केली असता त्याने एक विचित्र विधान केलं.
Oct 14, 2023, 11:04 AM ISTWorld Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती
Sanju Samson Will Lead Team: भारतामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागलेलं असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे.
Oct 14, 2023, 09:27 AM IST'भारताविरुद्ध बाबर आझम...'; CSK च्या खेळाडूची Ind vs Pak सामन्याआधी भविष्यवाणी
World Cup 2023 India Vs Pakistan: बाबर आझमला यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये अद्याप आपला प्रभाव पाडता आलेला नाही. त्याला 2 सामन्यांमध्ये केवळ 15 धावा करता आल्या आहेत. असं असतानाही सीएसकेच्या एका माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे.
Oct 14, 2023, 08:18 AM ISTIND vs PAK सामन्यात इशान किशन नाही तर 'हा' खेळाडू करणार ओपनिंग; खुद्द Rohit Sharma ने केला खुलासा!
Rohit Sharma Statement : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता रोहित शर्माने उत्तर दिलंय.
Oct 13, 2023, 07:07 PM ISTKL Rahul च्या आईला अजिबात आवडत नाही त्याचा खेळ; पालकांसाठी कोणत्या गोष्टी असतात महत्त्वाच्या?
KL Rahul Mother : क्रिकेटर केएल राहुल सध्या त्याच्या वर्ल्ड कप 2023 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या सामन्यामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? केएल राहुलच्या आईला त्याचा खेळ अजिबात आवडत नाही. पालकांसाठी कोणत्या गोष्टी वाटतात महत्त्वाच्या.
Oct 10, 2023, 02:14 PM ISTIND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!
India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.
Oct 8, 2023, 09:51 PM IST
Ind vs Aus : आजारी गिलऐवजी त्याच्या मित्राला टीम इंडियात संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार ओपनिग
ICC World Cup 2023 India va Australia : विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार आहेत. विश्वचषक स्पर्धेताल हा पाचवा सामना असणार आहे. चेन्नईच्या (Chennai) चिदम्बरम स्टेडिअमवर होणारा हा सामना जिंकत स्पर्धेत विजय सलामी देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Oct 7, 2023, 08:50 PM ISTWorld Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली, 'या' खेळाडूंना बसावं लागणार बाहेर
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला रविवार म्हणजे आठ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.
Oct 7, 2023, 02:33 PM ISTएका माणसाच्या वर्षाचा पगार तितका 'virushka' कमवतात दिवसाला, जगतात Luxury Life
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघंही आपापल्या क्षेत्रात अव्वल आहेत. त्यांची कमाई देखील तितकीच जास्त आहे. दोघही अलिशान लाईफ जगतात. पाहा त्यांची कमाई किती आहे.
Oct 6, 2023, 09:22 PM ISTIND vs NEP : अखेरच्या ओव्हरमध्ये Rinku Singh चा बिग शो, 23 रन्स केले नसते तर... पाहा Video
Rinku Singh Viral Video : पहिल्याच सामन्यात (India vs Nepal) टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवला. रिंकू सिंगने अखेरच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमक हल्लाबोल केला. रिंकू सिंहने 15 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली.
Oct 3, 2023, 04:15 PM IST