'रुममध्ये जाऊन खूप रडायचो' एमएस धोनीचं नाव घेत ऋषभ पंतचा मोठा खुलासा
Team India : टीम इंडियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतने मोठा खुलासा केला आहे. धोनीबरोबर तुलना होत असल्याने आपल्यावर ताण होता, अनेकदा रुममध्ये जाऊन रडायचो असं ऋषभ पंतने एका मुलाखतीत सांगितलं. ऋषभ पंतचा हा सुरुवातीचा काळ होता.
Feb 2, 2024, 05:24 PM ISTसचिन-द्रविडसोबत खेळलेल्या टीम इंडियातल्या खेळाडूवर फसवणूकीचा आरोप, पोलिसांनी केलं अटक
Team India Palyer Arrest : टीम इंडियासाठी खेळलेल्या एका माजी क्रिकेटपटूला पोलिसांनी अटक केलं आहे. या खेळाडूवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या सोबत हा खेळाडू खेळला आहे.
Jan 31, 2024, 07:41 PM ISTयाला म्हणतात कष्ट! मुलगा क्रिकेट स्टार, पण वडील आजही करतात गॅस डिलिव्हरीचं काम... Video व्हायरल
Rinku Singh Fathter Video Viral : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगच्या वडिलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत रिंकू सिंगेच वडिल घरोघरी गॅस डिलिव्हरी करताना दिसत आहेत.
Jan 30, 2024, 04:46 PM IST
14 शतकं, 4 हजार धावांचं बक्षिस, सर्फराज खानसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले
Sarfaraz Khan : मुंबई क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सर्फराज खानने गेल्या 3-4 वर्षात स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचला. पण यानंतरही त्याला टीम इंडियात संधी मिळाली नव्हती. पण आता मोठ्या प्रतीक्षेनंतर सर्फराज खानसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत.
Jan 29, 2024, 06:51 PM IST
यशस्वी जयस्वालची रेकॉर्डब्रेक कामगिरी, सेहवाग-हिटमॅनला सोडलं मागे
हैदराबादमधील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये यशस्वी जयस्वालने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या रेकॉर्डमुळे जयस्वालने भारताच्या मोठ-मोठ्या ओपनर्सना मागे टाकले आहे.
Jan 26, 2024, 03:35 PM ISTIND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!
Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो.
Jan 26, 2024, 03:24 PM ISTशुभमन गिलच्या बॅटला 'ग्रहण', अजून किती मिळणार संधी?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे.
Jan 26, 2024, 03:24 PM ISTसूर्यकुमार यादवच टी20 चा बादशहा, आयसीसीने सलग दुसऱ्या वर्षी दिला 'हा' मानाचा पुरस्कार
Suryakumar Yadav: सर्वोत्तम टी20, सर्वोत्तम वन डे आणि कसोटी संघाची घोषणा केल्यानतंर आयसीसीने 'टी20 क्रिकेटर ऑफ द इअर' पुरस्काराची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादवने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे.
Jan 24, 2024, 04:12 PM ISTतो पुन्हा येतोय! जर्मनीत शस्त्रक्रिया यशस्वी, 'या' तारखेला मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव
Suryakumar Yadav : टीम इंडियायाचा आक्रमक फलंदाज आणि मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव मैदानात उतरण्यासाठी पुन्हा सज्ज झालाय. जर्मनीत सूर्याच्या मांडीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून पुढच्या आठवड्यात तो भारतात परतणार आहे.
Jan 18, 2024, 03:49 PM IST'हार्दिक फिट झाला तरी...', पांड्याला 'या' खेळाडूमुळे मिळणार तीळ तांदूळ, सुनिल गावस्कर म्हणतात...
Sunil Gavaskar On Shivam Dube : शिवमने अधिकाधिक गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केल्यास तो संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शिवमवरील जबाबदारी वाढू शकते.
Jan 16, 2024, 04:58 PM ISTIND vs ENG : 'आप दोनो से जमाना है...', टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर ध्रुव जुरेलची भावूक पोस्ट!
IND vs ENG Test Series : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्ससोबत खेळणाऱ्या ध्रुव जुरेल याला टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली आहे. अशातच आता ध्रुवने इमोशनल पोस्ट (Dhruv jurel Emotional Post) करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jan 14, 2024, 03:04 PM ISTTeam India : कॅप्टन पदावरुन रोहित आणि पांड्यामध्ये वाद? युवराज सिंहची अशी प्रतिक्रिया
Rohit Sharma : युवराज सिंहने भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माचे कौतुक केले आणि म्हणाला, 'मी असे म्हणू शकतो की रोहित एक महान कर्णधार आहे, त्याच्याकडे पाच आयपीएल ट्रॉफी आहेत, त्याने आम्हाला विश्वचषक फायनलमध्ये नेले. आयपीएल आणि भारत या दोघांसाठी रोहित एक महान कर्णधारांपैकी एक आहे.
Jan 14, 2024, 07:38 AM IST'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!
India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.
Jan 13, 2024, 10:56 PM ISTशुभमन गिलला चूक भोवणार, रोहित शर्माला बाद केल्याने टीम इंडियातून सुट्टी?
Ind vs AFG T20 : तब्बल चौदा महिन्यांनी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱा रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. याला कारण ठरला तो शुभमन गिलं. भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्यात गिलच्या एका बालिश चुकीचा फटका रोहित शर्माला बसला,
Jan 12, 2024, 06:28 PM ISTजागा एक खेळाडू तीन, टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार?
India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाकडे सलामीसाठी तीन पर्याय आहेत. त्यामुळे रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात कोण करणार याकडे क्रकिेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Jan 10, 2024, 04:30 PM IST