T20 World Cup 2024: वर्ल्डकपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा? अशी असू शकते टीम इंडिया...
India T20 World Cup 2024 Probable Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच 2024 च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीमची घोषणा करणार आहे. टीम इंडिया हा वर्ल्डकप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळू शकते.
Apr 30, 2024, 08:58 AM ISTसर्वाधिक धावा करणारे टॉप 10 क्रिकेटर्स, टीम इंडियाचे तिघे
Most Scorer: अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज 2024 मध्ये 17 आंतरराष्ट्रीय डावात 492 धावा केल्या. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र 2024 मध्ये 10 आंतरराष्ट्रीय डावात 515 धावा केल्या.
टिम इंडियाच्या शुभमन गिलने 2024 मध्ये 12 आंतरराष्ट्रीय डावात 521 धावा केल्यायत. श्रीलंकेच्या चरित असलंकाने 2024 मध्ये 15 आंतरराष्ट्रीय डावात 525 धावा केल्यायत. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन 10 आंतरराष्ट्रीय डावात 563 धावा केल्या.
ICC क्रमवारीत टीम इंडियाच किंग, तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर
ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच पाच टेस्ट मॅचेसची सिरीज पार पडली आहे. हैद्राबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आपले वर्चस्व सादर केले होते, पण यानंतर भारताने नंतरच्या चारही टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला धूळ चारत पाच टेस्ट मॅचेसची सिरीज आपल्या नावावर केली आहे.
Mar 10, 2024, 02:55 PM ISTटीम इंडियाकडून तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी विजय
भारत आणि इंग्लड यांच्यात धर्मशालामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. या विजयामुळे भारताने 4-1 अशा मोठ्या फरकाने सिरिज जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आश्विनच्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे.
Mar 9, 2024, 02:01 PM ISTIND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता
IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.
Feb 29, 2024, 04:39 PM ISTहार्दिक पांड्याला वेगळा नियम का? इरफान पठाणने टोचले बीसीसीआयचे कान, म्हणतो...
Irfan Pathan On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला स्पेशल वागणूक दिली जात असल्याने टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने बीसीसीआयचे (BCCI) कान टोचले आहेत.
Feb 29, 2024, 03:26 PM ISTजेव्हा खुद्द पंतप्रधान Mohammed Shami साठी पोस्ट करतात, म्हणाले 'मला विश्वास आहे तू....'
PM Narendra Modi On Mohammed Shami : मोहम्मद शमीची नुकतीच लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केली आहे.
Feb 27, 2024, 04:28 PM ISTध्रुव जुरेलला लॉटरी, मिळणार 'ही' महागडी कार गिफ्ट
Druv Jurel : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंजियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेलने क्रिकेट जगताच लक्ष वेधून घेतलं आहे. रांची कसोटीत ध्रुव जुरेल विजयाचा हिरो ठरला आहे.
Feb 26, 2024, 08:52 PM ISTIND vs ENG : स्टुअर्ड ब्रॉडने चोळलं बीसीसीआयच्या जखमेवर मीठ, पुजाराला का घेतलं नाही? खेळपट्टीवर टीका करत म्हणाला...
Stuart Broad, IND vs ENG : फिरकी खेळपट्टीवर टीम इंडियाच्या युवा फलंदाजांना नांगर टाकता आला नाही. त्यावरून आता स्टुअर्ड ब्रॉडने सिलेक्टर्सचा खरपूस समाचार घेतला आहे.
Feb 24, 2024, 08:59 PM ISTIND vs ENG : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू कोणाच्या वशिल्यावर खेळतोय? रोहित का देतोय सतत संधी?
Rajat Patidar : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात (IND vs ENG 4th test) देखील रजत पाटीदारला चांगली कामगिरी करता आली नाही. सततच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर त्याला आता पाचव्या सामन्यात संधी मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
Feb 24, 2024, 05:23 PM ISTलोकसभा निवडणुकीसाठी शुभमन गिलवर मोठी जबाबदारी
Loksabha Election 2024 : हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. येत्या काही दिवसात देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सर्वच पक्ष रणनिती आखतायत. यात आता टीम इंडियातल्या क्रिकेपटूंच्या लोकप्रियतेचाही वापर केला जात आहे.
Feb 20, 2024, 05:33 PM ISTटीम इंडियात पदार्पणासाठी सरफराज खानने केली ही गोष्ट, विश्वास ठेवणंही कठिण...मोठा खुलासा
Sarfaraz Khan : मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईकर सरफराज खानने टीम इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात सफराजने अर्धशतकी खेळी केली. या सामन्यानंतर सरफराज खानबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
Feb 19, 2024, 06:26 PM ISTटीम इंडियामध्ये सिलेक्ट झाल्यावर कसं वाटलं? ध्रुव जुरेलने सांगितला बसमधील जागेचा मजेशीर किस्सा; पाहा Video
Dhruv Jurel First Impression : टीम इंडियामध्ये ध्रुव जुरेलला संधी दिली गेली. टीम इंडियामध्ये (IND vs ENG Test squad) एन्ट्री झाल्यानंतर कसं वाटलं? यावर बोलताना ध्रुवने मोठं वक्तव्य केलंयय.
Feb 14, 2024, 10:12 AM ISTकशी जिंकणार मालिका! राजकोट कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का... स्टार खेळाडू बाहेर
Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने खेळवण्यात आले असून भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहे. आता येत्या 15 तारखेला तिसरा सामना रंगणार आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Feb 12, 2024, 06:57 PM ISTIshan Kishan : राहुल द्रविड यांनी दिली इशान किशनला 'लास्ट वॉर्निंग', 'टीम इंडियात यायचं असेल तर...'
Rahul Dravid Statement : टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी इशान किशनला (Ishan Kishan) कडक शब्दात इशारा दिला आहे.
Feb 5, 2024, 06:50 PM IST