झी मराठी सोहळ्यामध्ये अमृताचा डान्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 11:59 AM ISTझी मराठी अवॉर्ड : 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब ठरलं सर्वोत्कृष्ट कुंटुंब!
'झी मराठी अवॉर्ड 2015' सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडलाय. यामध्ये, प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या मतांच्या आधारे अनेक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी, सर्वसाधारण कुटुंबाच्या चौकटीत न बसणारं 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब यंदाचं 'सर्वोत्कृष्ट कुटुंब' ठरलं... तर तब्बल नऊ पुरस्कार आपल्या नावावर करत 'का रे दुरावा' या कार्यक्रमानं यंदा बाजी मारलीय.
Oct 16, 2015, 07:56 PM ISTजान्हवीच्या बाळाचं जान्हवीसाठी पत्र वाचताहेत पोस्टमन सागर कारंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:33 AM IST'बाईचं दुखणं,बाईलाच कळतं', 'माझे पती सौभाग्यवती' 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर
झी मराठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मालिका बनवत असते. नातेसंबंध त्यातील मधुरता, प्रेम कसं टिकवून ठेवायचं हे सांगण्याचा प्रयत्न या मालिकांमधून होत असतो. अशीच एक नवी मालिका 'माझे पती सौभाग्यवती' येत्या 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर सुरू होतेय.
Sep 24, 2015, 03:44 PM ISTव्हिडिओ - 'जय मल्हार'चं 'बानू बया' गाणं आपण ऐकलंय?
नुकतंच 'जय मल्हार' या मालिकेत खंडेराय आणि बानू यांचा विवाह संपन्न झालाय.
May 4, 2015, 05:56 PM IST'झी मराठी'चं अप्रतिम गाणं 'मी मराठी'
झी मराठीने एका गाण्याची निर्मिती केली आहे, हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालंय, पाहा झी मराठीचं अप्रतिम गाणं
Oct 30, 2014, 08:30 PM ISTशुभमंगल सावधान! श्री-जान्हवीचं खराखुरं लग्न लागलं
आपल्या सर्वांचे लाडके श्री-जान्हवी आज खरेखुरे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचा विवाह आज पुण्यात संपन्न होतोय. सेलिब्रेटींच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत तेजश्री केतकरांच्या घरची खरीखुरी सून झालीय.
Feb 8, 2014, 11:56 AM ISTऐकलंत का... ‘जान्हवी’ आणि ‘श्री’ खरोखरच लग्न करतायेत!
सध्या सर्वांच्या काळजात जी बसलीय ती म्हणजे झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतली जान्हवी आणि श्रीची जोडी... आता ‘रील लाईफ’ मधली ही जोडी ‘रिअल लाईफ’मध्येही एकत्र येणार असल्याची माहिती मिळतेय.
Nov 6, 2013, 04:21 PM ISTचला खेळूया मंगळागौर
सणावारांचा श्रावण सुरू झाला आहे. गृहिणींना वेध लागले आहेत ते मंगळागौरीचे. झी २४ तास आणि झी मराठीच्या चला खेळूया मंगळागौर या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकतात.
Aug 19, 2013, 07:22 PM IST`हप्ता बंद`ने केलं नेत्रहीन महिलेला कर्जमुक्त
झी मराठीच्या हप्ता बंद कार्यक्रमाने एका नेत्रहीन महिलेचा कर्जाचा बोजा कमी केलाय...या कार्यक्रमानिमित्ताने विजयी ठरलेली नेत्रहीन अंजली जमाले यांच्या संघर्षाची कहाणी...
Sep 25, 2012, 09:19 AM ISTझी गौरव पुरस्कार: सर्वोत्कृष्ट सिनेमा 'शाळा'
मराठी कलाक्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा झी गौरव पुरस्कार नुकताच मुंबईत पार पडला यावेळी या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘बालगंधर्व’ सिनेमासाठी सुबोध भावेला गौरविण्यात आलं,
Mar 3, 2012, 11:51 PM IST'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र !
‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या यशानंतर पुन्हा एकदा सतीश राजवाडे मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांना घेऊन प्रेक्षकांसमोर दाखल झाले आहेत. मात्र यावेळी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे ते स्मॉल स्क्रीनवर.
Jan 3, 2012, 05:18 PM ISTदिल्या घरी सुखी राहा...
झी मराठीच्या दिल्या घरी सुखी राहा या मालिकेत सध्या काय चाललयं पाहूयात, दिल्या घरी तू सुखी रहा या मालिकेत आला आहे एक ट्विस्ट. चंदनाच्या अपघाताने लिंबूवाडीत सारेच चिंतेत आहेत. चंदनाचा अपघात झाल्याने काकडे कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे.
Dec 27, 2011, 11:36 PM IST'एक पेक्षा एक'मधून मेंटॉर्सच एलिमिनेट !
'एका पेक्षा एक जोडीचा मामला'मध्ये यापुढे महागुरु आणि प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे एलिमिनेशन होणार आहे. त्यामुळे इतके दिवस मेंटॉर म्हणून जबाबदारी पार पडणारे दिपाली विचारे आणि मयुर वैद्य मंचावर दिसणार नाहीत
Dec 14, 2011, 03:07 PM IST'गुंतता हृदय हे'चा गुंता लवकरच सुटणार!
संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी यांचं 'अवंतिका' नंतर बऱ्याच वर्षांनी एकत्र येणं, सतीश राजवाडेचं दिग्दर्शन आणि चिन्मय मांडलेकरचे धारदार संवाद या स्रावंमुळे गुंतता हृदय मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच गुंतवलं आहे. पण, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Dec 14, 2011, 11:18 AM IST