गरिब कुटुंबांना सरकार देतंय 30 हजारांची आर्थिक मदत, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ
National Family Benefit Scheme: केंद्र सरकारसह राज्य सरकारही लोकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी योजना चालवत असतं. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या एका योजनेनुसार, कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटंबाला 30 हजारांची मदत मिळते. या योजनेबद्दल जाणून घेऊयात..
Jul 18, 2023, 03:27 PM IST
आधार कार्ड LPG गॅसशी कसे लिंक करायचे? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सध्या प्रत्येक सुविधेशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. एलपीजी कनेक्शनदेखील यातीच एक भाग आहे. यावर मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी ते आधार कार्डशी लिंक करावे लागेल.
Jun 23, 2023, 05:01 PM ISTAadhaar Card आताच अपडेट करा,अन्यथा भरावे लागतील इतके पैसे!
Aadhaar Card Update : जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आताच करुन घ्या. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत संधी दिली आहे.
May 26, 2023, 03:11 PM ISTमॉल किंवा दुकानात बिल बनवताना मोबाईल नंबर देताय, थांबा! नवी नियमावली पाहा
केंद्र सरकारनं ग्राहकांच्या गोपनीयतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. विशेषत मॉल किंवा दुकानात खरेदी करताना तुम्हाला याचा फायदा होईल. केंद्र सरकारनं असा कोणता निर्णय घेतलाय?
May 24, 2023, 06:33 PM IST7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी पगारवाढीची बातमी; DA मध्ये इतक्या' टक्क्यांनी वाढ
7th Pay Commission : रविवारच्या सुट्टीला पाहून घ्या आनंद देणारी बातमी. महिला कर्मचाऱ्यांना कसा मिळणार लाभ? पाहून घ्या. थट्टा नाही, खरंच पगारवाढ होतेय. आता ती नेमकी किती हे पाहण्यासाठी क्लिक करा आणि पाहा सविस्तर वृत्त
Apr 16, 2023, 07:27 AM ISTBF.7 Variant: कोरोनाचा कहर! नव्या व्हेरिएंटमुळे सरकारचा नागरिकांना मोलाचा सल्ला
coronavirus update : चीनमधील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने (Central Government) भारतातही अलर्ट जारी केला आहे. यासंदर्भात बैठक घेऊन लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे (Corona Guidelines) पाळण्याचे आवाहन देण्यात आले आहे.
Dec 23, 2022, 10:21 AM ISTGold-Silver Price Today: लग्नसराईच्या दिवसांत सोनं-चांदी स्वस्त की महाग, हे आहेत आजचे दर
today gold silver price : सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.
Nov 22, 2022, 03:57 PM ISTDiwali Bonus : 'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दसऱ्यापूर्वीच दिवाळी बोनस जाहीर
Railway News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
Oct 2, 2022, 12:29 PM ISTराज्याकडून इंधनदराच्या टॅक्समध्ये कपात
Public Reaction On Petrol Diesel Price Decreased
May 22, 2022, 10:00 PM IST'या' वाहन धारकांना मिळणार मोठी सूट, केंद्राचा निर्णय; तुमचं वाहन यादीत आहे का?
अतिशय महत्त्वाचा हेतू केंद्रस्थानी ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे
Aug 5, 2021, 03:27 PM ISTकेंद्राकडून महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखला
महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजन थांबवला
May 6, 2021, 11:52 AM ISTअदर पूनावाला आणि केंद्र सरकारने 'या' गोष्टीचा खुलासा करावा, नाना पटोलेंची मागणी
धमकी देणारे कोण याचा खुलासा पूनावाला यांनी करावा असे आवाहन
May 3, 2021, 11:23 AM ISTसर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला अल्टीमेटम, ऑक्सिजन तुटवड्यावर दिला 'हा' आदेश
ऑक्सिजनचा बफर स्टॉक तयार करण्याचे निर्देश
May 3, 2021, 08:41 AM IST'केंद्र सरकार नुसती घोषणा करत पण राज्याला गोष्टी देत नाही', कॅबिनेट बैठकीत नाराजीचा सूर
केंद्राच्या भूमिकेवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त
Apr 29, 2021, 10:08 AM ISTकेंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सीजन तुटवड्याला कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
Apr 28, 2021, 12:45 PM IST