कर्जमाफी

शेतकरी कर्जमाफी प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर शरसंधान

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांसाठी नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन समृद्धी महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, शेतकऱ्याची कर्जमाफी करता येत नाही, असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.

Apr 18, 2017, 03:21 PM IST

विरोधकांची कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केला अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Apr 17, 2017, 09:55 AM IST

शासनाला कर्जमाफी दयावीच लागेल - बच्चू कडू

राज्यातील कष्टकरी शेतक-यांच्या जीवावर मजा मारणा-या शासनाला कर्जमाफी दयावीच लागेल. 

Apr 16, 2017, 06:51 PM IST

हुंड्याच्या फासाचे आणखी किती बळी?

लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय. 

Apr 15, 2017, 08:10 PM IST

'कर्जमाफी'ऐवजी हे दोन पर्याय सरकारच्या विचाराधीन...

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीबाबत सरकारवर जोरदार दबाव आहे. असं असलं तरी दोन पर्यायांचा विचार सरकार करत आहे.  

Apr 14, 2017, 09:26 PM IST

कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली

कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली

Apr 12, 2017, 06:33 PM IST