शिक्षण प्रसारक मंडळींची होणार चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 11:08 AM ISTफसव्या ई-मेल पासून सावध राहा; आयकर विभागाचा इशारा
तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडून तुमच्या कर भरण्यासंदर्भात किंवा थकबाकी संदर्भात एखादा मेल आला असेल तर तो एकदा पडताळून नक्की पाहा...
Jul 15, 2014, 10:43 AM ISTहेराल्ड प्रकरणी बदला घेण्याच्या उद्देशानं नोटीस- सोनिया
नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. बदला घेण्याच्या उद्देशानं आपल्याला नोटीस पाठवल्याचा त्यांनी आरोप केलाय.
Jul 9, 2014, 03:19 PM ISTगडकरींना आयकर विभागाकडून क्लीन चीट!
भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना आयकर विभागाकडून क्लिन चीट मिळाली आहे. गडकरींविरोधात कुठलंही प्रकरण प्रलंबित नसल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलंय.
May 12, 2014, 02:13 PM ISTपाहा, हे आहेत काळ्या धनाचे 'ते' १८ मालक!
तीन वर्ष नकार देत देत सरते शेवटी केंद्र सरकारनं आज १८ लोकांची नावं सुप्रीम कोर्टासमोर सादर केलीत. या १८ जणांनी कथित रुपात जर्मनीच्या लिशटेन्सटाईनमध्ये एलएसटी बँकेत आपल्याकडचं काळधन जमा करून ठेवल्याचं म्हटलं गेलंय. या सर्वांच्या विरोधात आयकर विभागानं खटला दाखल केलाय.
Apr 29, 2014, 08:42 PM ISTकांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे
एका महिन्यात जमिनीवर असलेले कांद्याचे दर आकाशाला भिडविना-या व्यापा-यांवर आयकर विभागानं आज धाडी टाकल्या. आयकर विभागाच्या अंदाजे पंधरा ते वीस अधिका-यांनी लासलगावात ओमप्रकाश रतनलाल राका व ब्रम्हेचा फर्म या कांदा व्यापा-यांकडे दिवसभर कसून चौकशी केली.
Sep 3, 2013, 11:49 PM ISTपॅनबाबत ऑनलाईन अर्ज, करा बदल
तुम्हाला नवे पॅन कार्ड काढायचे आहे. तर ते कोणाची मदत न घेता काढता येऊ शकणार आहे. किंवा पॅनमध्ये अद्यावत माहिती असायला पाहिजे. तसेच बदल करायचा असेल तर आता ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामुळे तुम्ही घर बसल्या हे काम करू शकणार आहात.
Aug 14, 2013, 10:01 AM ISTपार्थिव पटेल करणार शिपायाची नोकरी !
टीम इंडियातून डच्चू मिळालेला आणि भारतीय संघात ‘ओपनिंग बॅट्समन’ म्हणून ओळख असलेल्या पार्थिव पटेलवर आता शिपाई म्हणून नोकरी करण्याची वेळ आलीय.
Jun 26, 2013, 11:11 AM IST`अभि-अॅश`चा स्वामी १५ किलो सोन्याच्या बेडवर झोपतो!
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या विवाहाआधी पत्रिका जुळवून वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्समध्ये आलेल्या बाबांचा भलताच थाट-माट आता समोर आलाय. या बाबांचा थाट एखाद्या राजा-महाराजालाही लाजवेल असाच आहे.
May 14, 2013, 03:41 PM IST'केबीसी'तून भारी मिळकत : अमिताभला नोटीस
‘कौन बनेगा करोडपती’मधून दुसऱ्यांना करोडपती बनवता बनवता अमिताभला स्वत:लाच आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय.
Jan 8, 2013, 03:29 PM ISTझवेरी बाजारात ३४ सराफांच्या पेढींवर छापे
दिवाळीच्या तोंडावर आणि धनत्रयोदशी या दिवशी झवेरी बाजारातील सोन्याची खरेदी विक्री उच्चांक गाठत असते. मात्र, काही सराफ दुकानदार ‘बाजार’ करतात. याला लगाम घालण्यासाठी आयकर विभागाने ३४ सराफांच्या पेढींवर छापे मारून दिवाळीचा धमाका उडवून दिलाय.
Nov 11, 2012, 09:35 AM ISTबाबांच्या ‘पतंजली’चं रजिस्ट्रेशन धोक्यात
योगगुरू बाबा रामदेव यांना आयकर विभागाकडून जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा रामदेवांच्या ट्रस्टमधून चॅरिटेबल ट्रस्टचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2012, 02:25 PM IST