विद्यार्थ्यांना शिक्षकच वेठिला धरणार
विद्यार्थ्यांना शिक्षकच वेठिला धरणार
Dec 12, 2014, 10:03 AM ISTसंसदेचं हिवाळी अधिवेशनाला आजपासून
एनडीए सरकारच्या संसदेच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणाचे उपयुक्त ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय
Nov 24, 2014, 12:09 PM ISTअधिवेशनात 39 विधेयकं मांडणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 10:20 AM ISTसोमवारपासून विधिमंडळाचं अधिवेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 09:32 AM ISTसंसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
१६व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या सेशनमध्ये रेल्वे बजेट आणि अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी वाढती महागाईवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
Jul 7, 2014, 09:09 AM ISTआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 09:03 AM ISTअजित पवार आज शेवटचा अर्थसंकल्प करणार सादर
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेले राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आज शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहे.
Jun 5, 2014, 09:30 AM ISTराज्याचे अधिवेशन, चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अधिवेशन सुरु होतोय. दरम्यान त्यानिमित्त ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हे जनतेनं नाकारलेलं सरकार असल्याची टीका यावेळी विरोधकांनी केलीय.
Jun 1, 2014, 08:26 PM IST`असीमानंदांच्या स्फोटा`चे आज संसदेत पडसाद?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना `आशिर्वाद` होता, असा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.
Feb 7, 2014, 09:52 AM ISTआदर्श घोटाळ्याचा अहवाल सरकारने फेटाळला
आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याचा चौकशी अहवाल सरकारला मान्य नसल्याने मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा अहवाल सरकारने फेटाळला. राज्य मंत्रीमंडळाने हा अहवाल फेटाळला असला तरी आज दुपारी हा अहवाल विधीमंडळात मांडण्यात येणार आहे.
Dec 20, 2013, 12:01 PM ISTछगन भुजबळांचे अखेरचे अधिवेशन?, दिले नवे संकेत
सध्या सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन माझ्यासाठी अखेरचे अधिवेशन आहे, अशी कबुली सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली. भुजबळ यांनी अनौपचारिक माहिती काल पत्रकारांशी बोलताना दिली.
Dec 12, 2013, 11:23 AM ISTसंसदेतल्या गोंधळानंच केलं सचिनचं स्वागत!
राज्यसभेचा खासदार असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याची दिवशी राज्यसभेत हजेरी लावली. पहिल्याच दिवशी सचिन संसदेत हजर असल्यानं अर्थातच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
Aug 5, 2013, 03:37 PM ISTगोंधळातच संसदेचं कामकाज सुरू
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावरुन गोंधळातच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झालं. गोंधळातच पहिले १२ आणि नंतर २ वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज स्थगित झालं.
Aug 5, 2013, 01:29 PM ISTआजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होतेय. उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाचे पडसाद आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
Aug 5, 2013, 09:41 AM ISTसिंचन मुद्यावरून विरोधकांचा ठिय्या, कामकाज तहकूब
सिंचनाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. मात्र विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतच ठिय्या मांडला.
Jul 29, 2013, 04:31 PM IST