पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, अनेक विषय पटलावर
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेत आज भरगच्च कामकाज दाखवण्यात आले आहे. अनेक विषय पटलावर आहेत. त्यांना मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष लागलेय.
Aug 11, 2017, 10:19 AM ISTविरोधक कर्जमाफीवर अधिवेशनात आक्रमक राहण्याची चिन्हं
कर्जमुक्तीसाठी राज्य सराकरने पुरवणी मागण्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.
Jul 24, 2017, 05:34 PM ISTराज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. शेतकरी कर्जमाफी समृद्धी महामार्ग, मुंबईतील एसआरे घोटाळा,0राज्यातील कायदा सुव्यवस्था, अशा मुद्यांवर विरोधक या अधिवेशनात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणरा आहेत.
Jul 24, 2017, 09:35 AM ISTपावसाळी अधिवेशनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 04:00 PM ISTसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होते आहे. येत्या १८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार १६ नवी विधेयकं मांडणार आहे.
Jul 17, 2017, 11:18 AM ISTपिंपरी चिंचवड -भाजप कार्यकारिणीचंं दोन दिवस अधिवेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 04:23 PM ISTभाजपच्या अधिवेशनात राणेंच्या प्रवेशाची चर्चा?
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीचं आजपासून दोन दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे.
Apr 26, 2017, 10:23 AM ISTपाच आठवड्यांच्या अधिवेशनातले तीन आठवडे गोंधळात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 11:44 PM ISTकाय मिळाले यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशातून...
यावर्षीचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर गाजले. विरोधक सुरुवातीपासून कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारविरोधात आक्रमक होते.
Apr 7, 2017, 10:23 PM ISTबैलगाडा स्पर्धक विधेयक याच अधिवेशनात येणार
बैलगाडा स्पर्धक विधेयक याच अधिवेशनात येणार
Mar 30, 2017, 09:27 PM ISTअधिवेशनातली कोंडी कायम, मुख्यमंत्र्यांचं आवाहन विरोधकांनी फेटाळलं
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली कोंडी अजूनबी कायम आहे. विधानपरिषदेचं कामकाजही सुरू होताच आज एका मिनिटात दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय.
Mar 24, 2017, 12:22 PM ISTअधिवेशन 9 दिवसांच्या गोंधळानंतर आजपासून सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 01:52 PM ISTविधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 01:40 PM ISTविरोधकांकडून कर्जमाफीचे राजकारण - सीएम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2017, 04:44 PM IST