मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंगचे काम पूर्ण
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी नुतनीकरण व दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणे व्यवस्थापनाला यश आले आहे.
Mumbai Airport Maintenance: छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport Maintenance)
धावपट्टीचं रिकार्पेटिंग पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या सेवांवर कोणताही परिणाम न होऊ देता पूर्ण काम पूर्ण झाल आहे. यामुळे पुढील दहा वर्षासाठी धावपट्टी अर्था रनवे मजबूत करण्यात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीला यश आले आहे.
2/6

4/6
