आयुध निर्माण कारखान्यात १७७२ जागा
मुंबई : आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी १५७२ जागा
अर्जदार मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, सिव्हिल वा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या १९ ते २५ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली 'आयुध निर्माणी'ची जाहिरात पाहावी
अथवा 'आयुध निर्माणी'च्या ofb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ९ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Job opportunity in ordnance factory
News Source:
Home Title:
आयुध निर्माण कारखान्यात १७७२ जागा

Yes
No
Section: