व्हिडिओ : विचित्र वागणाऱ्या या मुलाचा व्हिडिओ व्हायरल...
नवी दिल्ली : या व्हिडिओत दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परीसरात एक तरुण काही विचित्र हरकती करताना दिसतोय. खांद्यावर एक बॅग लटकावलेला हा तरुण महिलांना आणि काही महाविद्यालयीन मुलांना काहीतरी विचारतोय...
पण, त्यांच्या हरकती पाहून हे सगळेच कोड्यात पडतात... या तरुणाची ही नौटंकी या भागात बराच वेळ सुरू राहिली... नेमका काय विचारत होता तो त्या मुलींना... तुम्हीच पाहा... का होतोय हा व्हिडिओ व्हायरल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
guy asks address in funny language prank
News Source:
Home Title:
व्हिडिओ : विचित्र वागणाऱ्या या मुलाचा व्हिडिओ व्हायरल...

Yes
No