हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावेल
मुंबई: एक व्यक्ती आपली अशी काही मतं मांडतोय की ती सर्वांच्या मनाला भिडतील. फेसबुकवर संजीवनी लांजेवार या महिलेनं हा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करताच असंख्य जणांनी शेअर केलाय.
यात बसमध्ये असलेला हा व्यक्ती शेती, गाय, प्लास्टिक वेस्ट, पाणी याबद्दल असं काही बोलतो. बंगळुरूच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमध्ये तो काम करतो.
या व्हिडिओत तो एक कटू सत्य मांडतो ते म्हणजे, 'खायचं सगळ्यांना असतं, पण उगवायला कुणी येत नाही.'
Posted by Sanjivani Lanjewar on Tuesday, September 1, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
This Man’s Amazing Talk Inside A Bus In India Is Going Viral For All The Right Reasons
News Source:
Home Title:
हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावेल

Yes
No
Section: