Video: विठ्ठलाची मूर्ती भेट देणाऱ्या महिलेला अजित पवारांचा भन्नाट प्रश्न; म्हणाले; 'रुक्मिणीला...'
Maharashtra Assembly Election Ajit Pawar Video: अजित पवार हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. खास त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी केलेली विधाने चांगलीच चर्चेत असतात.
'शिंदे फडणवीसांना CM करण्यासाठी तयार नसले तर आमच्याकडे...'; आठवलेंचा थेट इशारा
Ramdas Athawale Warning Meaning To Eknath Shinde Party: मुख्यमंत्री पदावरुन चर्चा आणि शक्यतांबद्दल बोललं जात असतानाच आठवलेंनी फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंच्या शिवसेनाला सूचक इशारा दिला आहे.
'पुढचा CM ठरलाय, हायकमांडने...'; बोलता बोलता आठवलेंनी नावच सांगून टाकलं! शिंदेंबद्दलही गौप्यस्फोट
Who Will Be Next CM Ramdas Athawale Revealed Name: निवडणुकीच्या निकालाला 72 तास उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण यासंदर्भात संभ्रम कायम असतानाच आठवलेंनी थेट भाजपा पक्षश्रेष्ठींचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
'एकनाथ शिदेंचा चेहरा घेऊन आपण...', संजय शिरसाट स्पष्टच बोलले, म्हणाले 'फडणवीसांच्या बाबतीत...'
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते आपला मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करत आहेत. यादरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं आहे.
शिंदेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय? CM कोण? केसरकर मोदी-शाहांचं नाव घेत म्हणाले, 'जेव्हा बोलवलं...'
Eknath Shinde Resigned What Next Deepak Kesarkar Answered: राजभवनामध्ये एकनाथ शिंदेंनी राजीनामा राज्यपालाकांडे सुपूर्द केला तेव्हा दीपक केसरकर त्यांच्याबरोबर उपस्थित होते.
'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधान
Eknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
BREAKING NEWS: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं; राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द; पुढला CM कोण?
Eknath Shinde Resigned As Chief Minister Of Maharashtra: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील यावेळेस राजभवानामध्ये उपस्थित होते.
कोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णय
Who Will Be The Next Chief Minister Of Maharashtra: विधानसभेमध्ये ऐतिहासिक जागा जिंकून महायुती सत्तेत आलेली असतानाही 72 तास उलटून गेल्यानंतरही राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही.
सर्वात मोठी बातमी! पुढील 2 तासात शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? नवे मुख्यमंत्री...
Maharashtra Assembly Election Eknath Shinde Likely To Resign: पुढील मुख्यमंत्री कोण यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Pune News : खळबळजनक! पुणे- मुंबई महामार्गालगत झुडपात आढळला 35 वर्षीय महिलेचा मृतदेह
Pune News : पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळं एकच खळबळ माजली असून, पोलीस यंत्रणेलाही घडला प्रकार पाहून हादरा बसला आहे.
राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, 'अशा पद्धतीने माझ्या...'
Maharashtra Assembly Election Result CM Eknath Shinde: राज्यातील विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस उलटल्यानंतरही मुख्यमंत्री पदासंदर्भात केवळ चर्चाच सुरु असतानाच शिंदेंनी ही पोस्ट केली आहे.
निवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने...; फडणवीसांची 'ती' भेट कारणीभूत
Government Big Decision: केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष अधिकार वापरत जारी केलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय सोमवारी गृह विभागाने मागे घेतला.
Maharashtra Weather News : मुंबईत गारठा; कोकणासह राज्याच्या कैक भागांमध्ये हुडहुडी, 'इथं' मात्र वादळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather News : राज्यातील निच्चांकी तापमानाचा आकडा पाहून म्हणाल, काश्मीर, हिमाचलला कशाला जायचं? इथं महाराष्ट्रातच पडलीये कडाक्याची थंडी...
मला त्रास दिलेले सर्व पडले; अशोक चव्हाण यांची काँग्रेस नेत्यांवर टीका
विधानसभेचा निकाल लागताच अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केलाय. ज्यांनी त्रास दिलाय ते सगळे साफ झाले अशी टीका केली.
महायुतीच्या तिन्ही पक्षात मंत्रीपदासाठी इच्छुकांची भलीमोठी रांग; मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार
महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळालाय. मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र मंत्रिपदासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवलेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणातून मंत्रीपदासाठी भाऊगर्दी झाली आहे. महायुतीमधल्या तिन्ही पक्षांकडून मंत्रीपदासाठी कोण-कोण इच्छुक आहे, पाहुयात या रिपोर्टमधून.
नाना पटोले राजीनामा देणार? विधानसभेच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वात बदल होणार?
Nana Patole : विधानसभेच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू झालेत.. नाना पटोले हायकमांडशी चर्चा करून नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्व बदलासंदर्भात मुंबई पासून दिल्लीपर्यंत नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे दिल्लीकडं; मुख्यमंत्री कोण होणार हे अमित शाह ठरवणार?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जातोय. महायुती सरकारचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलीये. अमित शाहा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचे दिल्लीकडं डोळे लागलेत.
महाराष्ट्रातील विज्ञानाला आव्हान देणारे ठिकाण! धो धो पाऊस असो की कडाक्याची थंडी, 12 महिने वाहतात गरम पाण्याचे झरे
Ratnagiri Hot Water Springs : महाराष्ट्र एक असं चमत्कारिक ठिकाण आहे जे विज्ञानासाठी देखील आव्हान आहे. येथे 12 महिने गरम पाण्याचे झरे वाहतात.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...
मी निवडणूक कसा जिंकलो? जितेंद्र आव्हाड यांनी केला सगळा खुलासा, शेअर केली सविस्तर पोस्ट
Jitendra Awhad Facebook Post: राज्यात महायुतीचं सरकार आल असून तब्बल 234 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यातही जितेंद्र आव्हाडांसारखे उमेदवार मात्र मोठ्या मताधिक्क्याने जिंकले.