सोन्याचा कटोरा दिला तरी भीकच मागणार! 40 लाखांच्या BMW वालीने कुंड्या चोरल्या
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक बाई BMW कारमधून येऊन चोरी करताना दिसत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.
वांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरीसाठी ठाकरेंच्या पक्षाने PM मोदींना धरलं जबाबदार; म्हणाले, 'सरकारच्या खोट्या...'
Bandra Terminus Stampede: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाने थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
'तुमच्यासारखे छपरी....,' हॉटेल मालकाने फूड व्लॉगरला हाकलवून लावलं; VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये हॉटेलचा मालक फूड व्लॉगरला हाकलवून काढतो. मला तुमची गरज नाही असं सांगत तो फूड व्लॉगरला बाहेर काढतो.
हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवणं बंधकारक नाही; हा नियम माहित आहे का?
हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधारकार्ड दाखवण्याची गरज नाही.
'दृष्यम' स्टाईल हत्येचं शेवटचं CCTV आलं समोर; महिला जीममध्ये फिरताना कैद; पुढे जे झालं ते अंगावर थरार आणणारं
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) जीम ट्रेनरने हत्या करण्यापूर्वीचे महिलेचे अखेरचे क्षण सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाले आहेत. हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह व्हीव्हीआयपी परिसरात पुरला होता.
Success Story: 1500 रुपयात सुरु केला व्यवसाय, आज करतेय 3 कोटींची उलाढाल! बनली शेकडो महिलांची लाडकी बहीण
Success Story: एका महिलेने 1500 रुपये गुंतवणून स्वत:चा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय इतका वाढला की आता या महिलेचे नेटवर्थ 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
'मूर्ख मुलगा आहे तो' स्वामी रामभद्राचार्य यांना राग का आला? देशभरात का होतेय या प्रकरणाची चर्चा?
Swami Rambhadracharya Abhinav Arora Viral Video: स्वामी रामभद्राचार्य यांच्या आवाहनानंतर अभिनव याला तात्काळ मंचावरुन खाली उतरवण्यात आले.
Paracetamol सहीत रोजच्या वापरातील 49 औषधं धोकादायक! पाहा या घातक औषधांची पूर्ण यादी
CDSCO Drugs List: भारतामध्ये औषधांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं जारी केलेली एक यादीच समोर आली आहे. या यादीमध्ये दैनंदिन जीवनामधील अनेक औषधांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
दृष्यम पाहून विवाहित प्रेयसीची हत्या, थेट DM च्या घराबाहेर पुरला मृतदेह, 4 महिने पोलीस शोधत राहिले; शेवट काय झाला पाहा
Kanpur Murder: उत्तर कानपूरचे डीसीपी श्रवण कुमार सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, तरुणाचं लग्न ठरत असल्याने महिला नाराज होती.
Maharashtra Breaking News : मनसेची पाचवी यादी जाहीर, 15 जणांना उमेदवारी
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.
Viral Video: सोसायटीतल्या चिमुकल्यांवर सोडला कुत्रा, विचारायला गेलेल्या वृद्ध दांपत्यालाच बहिणींची मारहाण!
नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली, यात दोन बहिणींनी पाळीव कुत्र्याच्या वादावरून एका वृद्ध दांपत्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीनंतर सेक्टर 113 पोलिस ठाण्यात या बहिणींवर मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Quiz : असा कोणता जीव आहे, ज्याला भूंकप येण्याआधीच कळतं?
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यातले प्रश्न सामान्य ज्ञानाशी जोडले गेले आहेत. या प्रश्नांच्या आधारे तुम्ही आपलं सामान्य ज्ञान किती चांगलं आहे हे तपासू शकता.
Gold Price : धनत्रयोदशीपूर्वी सोनं झालं महाग; दिवाळीपूर्वीच सोन्याचा भाव वधारला
सणासुदीचा हंगाम सुरू आहे. यावेळी लोक सोने-चांदी तसेच इतर वस्तूंची खरेदी करतात. दिवाळीनिमित्त सोने खरेदी करणे भारतात शुभ मानले जाते. चला जाणून घेऊया आजचे सोन्या-चांदीचे दर.
महाराष्ट्रातील उमेदवार यादी राहुल गांधींना रुचेना? 'ही' आहेत नाराजीची कारणं...
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून, या निवडणुकीवर थेट दिल्लीतूनही नजर ठेवली जात आहे.
गरोदर प्रेयसीला ठार करुन गाडलं; पोलिसांनी कारण विचारलं तर म्हणतो, 'ती फार...'; 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या काय घडलं
पोलिसांनी आरोपी संजू आणि पंकज यांना अटक केली आहे. आपणच 19 वर्षीय मुलीची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
भाऊ, सावत्र बहिणी, शांतनू आणि खानसामे....रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार कोणाला काय मिळणार?
उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने सामान्य माणूसही हळहळला. रतन टाटा यांचं कार्य त्यांच्या निधनानंतरही सुरु आहे. रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीबद्दल घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
एका कोल्ड्रिंकची किंमत 16,400 रुपये! ऑनलाईन डेटिंगवर ओळख, मुलीने भेटायला बोलावलं आणि...
Online Dating Fraud : ऑनलाईन डेटिंगवरुन ओळख वाढवत तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच मुलींसह एकूण आठ जणांना अटक केली आहे.
पतीसोबत फिरायला गेलेल्या महिलेवर सामुहिक अत्याचार, आरोपींनी व्हिडिओ बनवला आणि...
आपल्या देशात कितीही कठोर नियम झाले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाही. देशात आजही महिला सुरक्षित नाहीत. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पतीबरोबर फिरायला गेलेल्या एका महिलेवर पाच आरोपींनी सामुहिक अत्याचार केला.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, विविध राज्यातून 7 शुटर्स अटक
Lawrence Bishnoi gang 7 shooters : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध सर्वात मोठी कारवाई केली आहे. बिश्नोई गँगच्या सात शुटर्सना अटक करण्यात आली असून बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.
कुटुंबातील सर्व भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; भारतात आजही कुठे पाळली जाते ही प्रथा?
Indian Culture : भारतातील 'या' राज्यात अजूनही कुटुंबातील सर्व भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; काय आहे ही प्रथा?