Best Stocks to Buy | आठवड्याची सुरूवात करा लाखोंच्या कमाईने; या 20 स्टॉकवर ठेवा लक्ष

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 10, 2022, 08:40 AM IST
Best Stocks to Buy | आठवड्याची सुरूवात करा लाखोंच्या कमाईने; या 20 स्टॉकवर ठेवा लक्ष title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये TCS, HDFC bank, Infosys, Sanghi Movers, CG Consumer, KEC, Avenue Supermart, Oberoi reality  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY GOKALDAS EXPORTS 
TARGET 380 SL 350

BUY CG CONSUMER 
TARGET 454 SL 442

BUY VOLTAS 1280 CE 
TARGET 40 SL 25

BUY PRISM JOHNSON 
TARGET 140 SL 130

BUY DABUR 
TARGET 615 अवधी 1 आठवडे

BUY SANGHVI MOVERS 
TARGET 318 अवधी 12 महिने

BUY KEC INTL 
TARGET 475 SL 457

BUY TATA CHEMICALS 
TARGET 945 SL 915

BUY SJVN 
TARGET 31 SL 29.85

BUY RK FORGINGS 
TARGET 1015 SL 980

BUY SANGHVI MOVERS 
TARGET 318 अवधी 12 महिने

Buy HP Adhesives 
Target Rs 490 SL RS 460

Buy TCS 
Target Rs 3980 SL RS 3800

Buy Infosys 1820 CE 
Target Rs 75 SL RS 54

Buy HDFC Bank 
target Rs 1580 SL RS 1535

Buy Sobha 
Target Rs 890 SL RS 840

Buy Avenue Supermart 
Target Rs 6000 अवधी 4 to 6 महिने

Buy Oberoi Realty 
Target Rs 950 SL Rs 890

Buy GSPL 
Target Rs 330 SL Rs 308

Sell PVR Futures 
Target Rs 1330 SL RS 1390

Sell Interglobe Aviation FUT 
Target Rs 1950 SL RS 2050

Buy TCS  FUT 
Target Rs 3980 SL RS 3800